25/03/2024
*"सहज-सुलभ, सुरक्षित व फायदेशीर पुनर्विकास"*
शहरामधील बदलते राहणीमान, जुन्या होणाऱ्या इमारती, ज्येष्ठत्वाकडे जाणारे वयोमान आणि एखादी खोली जास्त मिळण्याची शाश्वती यामुळे जुन्या इमारतींचा पुनर्विकास प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा व अनिवार्य विषय झालेला आहे.
परंतु बहुसंख्य नागरिकांना या बाबत कोणतेही ज्ञान वा अनुभव नसतो. शंका निरसन व खात्रीलायक मार्गदर्शन कोठून मिळेल हा यक्ष प्रश्न असतो.
हि सामाजिक कोंडी सोडविण्यासाठी आम्ही या क्षेत्रातील जाणत्या व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या ज्येष्ठ व अनुभवी तंत्रज्ञ, वास्तूविशारद, कायदे तज्ञ यांचे मार्गदर्शक मंडळ स्थापन केलेले आहे. जेणेकरून सर्व इच्छुक नागरिक बंधू-भगिनींना शासकीय पुनर्विकास मार्गदर्शक तत्वानुसार सुयोग्य सल्ला मिळेल.
तरी या संधीचा फायदा घेऊन इच्छुक नागरिक व गृह रचना संस्था आम्हास संपर्क साधू शकतात व समस्या निराकरण आमचे तज्ञाकडून करण्यात येईल.
आणि होय... तुमच्या वास्तूला
जास्तीत जास्त FSI मिळवून देण्याचे आश्वासन!
Santosh Kolhe
M.Tech (Civil)
9823070066
( पुनर्विकास अभियानाची कल्पना आवडल्यास इतर समूहांमध्ये व आपल्या मित्र-परिवारांना देखील शेअर करावा ही नम्र विनंती)