05/02/2026
🍗🔥 खरी नॉनव्हेज थाळी खायची असेल ना…
तर चव, मसाला आणि पोटभर समाधान इथेच मिळेल! 😋
खमंग चिकन, रसदार मटण
दमदार मसाले आणि अस्सल देशी स्वाद 💥
प्रत्येक घासात भरपूर चव
आणि शेवटी… पूर्ण समाधान! ❤️
एकदा चाखलंत… पुन्हा पुन्हा याल! 😍🔥
📍 कास्पटे वस्ती, वाकड
📞 9604303699 | 8888332231
🛵 Swiggy & Zomato Available