हॉटेल शिंदेशाही

हॉटेल शिंदेशाही Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from हॉटेल शिंदेशाही, Hotel resort, Sagardip Complex, Shop No 4, Near Navipeth Talim Sadashiv Peth, Pune.

Sunday स्पेशल....हॉटेल  # # # शिंदेशाही  # # # आज  देत आहे आपल्याला  10% सुट सर्वांसाठी तसेच स्पेशल ऑफर मध्ये आपला ग्रुप...
24/02/2019

Sunday स्पेशल....
हॉटेल # # # शिंदेशाही # # # आज देत आहे आपल्याला 10% सुट सर्वांसाठी तसेच स्पेशल ऑफर मध्ये आपला ग्रुप सेल्फी फोटो फेसबुक पोस्ट करा व मिळवा आणखी 5%😍ऑफ.. म्हणजेच टोटल 1⃣5⃣%🔊🤩डिस्काउंट....Let's Celebrate...
हॉटेल !!! शिंदेशाही !!!,बेहेरेस क्लासेस शेजारी, सदाशिव पेठ
CALL:-9168003361/9112111914

बोंबील (शास्त्रीय नाव: Harpadon nehereus, हार्पेडन नीहेरस ; इंग्लिश: Bombay duck, बाँबे डक ;) या नावाने ओळखला जाणारा मास...
22/02/2019

बोंबील (शास्त्रीय नाव: Harpadon nehereus, हार्पेडन नीहेरस ; इंग्लिश: Bombay duck, बाँबे डक ;) या नावाने ओळखला जाणारा मासा
अरबी समुद्रात कच्छपासून मुंबईच्या दक्षिणेस अलिबाग, मुरुड इत्यादी कोकणपट्टीच्या भागात तसेच बंगालच्या उपसागरातसुद्धा मिळतो. ब्रिटिश राजवटीत हा मासा इंग्रजीत बाँबे डक या नावाने ओळखला जाऊ लागला. या नावाच्या व्युत्पत्तीबाबत अनेक दंतकथा प्रचलित आहेत्.

हा मासा ताजा, तसेच मीठ लावून सुकवून पण वापरला जातो. सुक्या बोंबलांना बोलीभाषेत काड्या म्हटले जाते. सुक्या बोंबलाची चटणी खवय्यांमध्ये लोकप्रिय आहे. या चटणीला माशांना येणारा वैशिष्ट्यपूर्ण दर्प येतो.

साधारणतः ओले बोंबील फ्राय केल्या नंतरही नरमच राहतात, पण आम्ही बनवत असलेल्या पद्धतीने ताजे व स्वच्छ ओले बोंबील सुद्धा काही प्रमाणात कुरकुरीत होतात!
(अर्थात तुम्ही आम्हाला घाई न करता थोडा अधिक वेळ दिलात तरच)
स्टार्टर मध्ये किंवा इतर वेळी बोंबील तवा फ्राय उत्तमच..

मग आज तुम्ही काय चाखणार???

अस्सल कोकणी स्टाईल मध्ये मासे🦐🐟🦀🦐 खायचे आहे मग चला # # हॉटेल शिंदेशाही # # , बेहरे क्लासेस शेजारी ,सदशिव पेठ,येथे..

🏨 हॉटेल शिंदेशाही....

📞 9168003361/9112111914

*🙏।।श्री गणेशाय नमः।।🙏*वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभ |निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वद||🌹 *आज संकष्टी चतुर...
22/02/2019

*🙏।।श्री गणेशाय नमः।।🙏*
वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभ |निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वद||🌹 *आज संकष्टी चतुर्थी* 🌹गणपती तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करोत.., तुम्हाला सुख समृद्धि., भरभराटी आणि उत्तम आरोग्य लाभो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना....!!!!!! 🌹🌼💐 *तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा*🌞🌷 *शुभ सकाळ*🌷🌞
🌸 *तुमचा दिवस आनंदात जावो*🌸

🚩🚩॥ પ્રૌઢ પ્રતાપ પુરંધર ક્ષત્રિય કુભાવતંસ સિંહાસનાધીશ્વર॥🚩🚩🚩॥ છત્રપતી શિવાખી મહારાખ કી ખય ॥🚩
19/02/2019

🚩🚩॥ પ્રૌઢ પ્રતાપ પુરંધર ક્ષત્રિય કુભાવતંસ સિંહાસનાધીશ્વર॥🚩🚩
🚩॥ છત્રપતી શિવાખી મહારાખ કી ખય ॥🚩

आपणा सर्वांना 70 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा..यानिमित्ताने हॉटेल शिंदेशाही आज  देत आहे आपल्याला 10℅ सूट (1...
26/01/2019

आपणा सर्वांना 70 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा..
यानिमित्ताने हॉटेल शिंदेशाही आज देत आहे आपल्याला 10℅ सूट (10% OFF)सर्व प्रकारच्या थाळी व सी-फुड सर्व मेनू वर.
हॉटेल #शिंदेशाही #,नवी पेठ तालीम शेजारी, पुणे - ४११०३०.
CALL:-9168003361/9112111914.

*👏 नमस्कार 👏* 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳*स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा.**भारत भूमीच्या पराक्रमाला मुजरा ...
26/01/2019

*👏 नमस्कार 👏*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा.*
*भारत भूमीच्या पराक्रमाला मुजरा महाराष्ट्राचा.*

*!! प्रजासत्ताक दिनाच्या अनंत अनंत शुभेच्छा !!*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*🍂🍁🍂🍁 शुभ सकाळ 🍁🍂🍁🍂*

31/12/2018
३१  #डिसेंबर_च_सेलिब्रेशन_करूयात          #हॉटेल_शिंदेशाही_येथे. 🍗🍖🍗🍠🍤🍢🍣🍛🍱🍽🍳
31/12/2018

३१ #डिसेंबर_च_सेलिब्रेशन_करूयात
#हॉटेल_शिंदेशाही_येथे.
🍗🍖🍗🍠🍤🍢🍣🍛🍱🍽🍳

31/12/2018

Happy new year
2019.

आमची खासियत घरगुती पद्धतीचे जेवन.
30/12/2018

आमची खासियत घरगुती पद्धतीचे जेवन.

Address

Sagardip Complex, Shop No 4, Near Navipeth Talim Sadashiv Peth
Pune
411030

Telephone

+91 91680 03361

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when हॉटेल शिंदेशाही posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category