New Peshave lodge

New Peshave lodge Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from New Peshave lodge, Lodge, At Post Jejuri Opposite Police Station, Purandhar.

||                              जय श्री राम                               ||              🚩🚩 सत्यवचनी , मर्यादा पुरुषोत्...
06/04/2025

|| जय श्री राम ||
🚩🚩 सत्यवचनी , मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र यांना कोटी कोटी वंदन ! श्री राम नवमीच्या समस्त मित्र परीवाराला मंगलमय शुभेच्छा ! 🚩🚩
Rohan Peshave Rajabhau Peshave जय श्री राम

🚩🚩 गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!नवे वर्ष आपल्यासाठी सुख, समृद्धी, चैतन्य आणि आनंद घेऊन येवो, हीच मंग...
30/03/2025

🚩🚩 गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नवे वर्ष आपल्यासाठी सुख, समृद्धी, चैतन्य आणि आनंद घेऊन येवो, हीच मंगलकामना! 🚩🚩

|| येळकोट येळकोट जय मल्हार ||खंडोबा देवाची पालखीसोमवार दिनांक ३० . १२ . २०२४ रोजीदुपारी १ वाजतामुख्य मंदिर गडकोट आवारातू...
26/12/2024

|| येळकोट येळकोट जय मल्हार ||

खंडोबा देवाची पालखी
सोमवार दिनांक ३० . १२ . २०२४ रोजी
दुपारी १ वाजता
मुख्य मंदिर गडकोट आवारातून उत्सवमूर्तींसह प्रस्थान करेल .

असा हुकूम मुख्य इनामदार श्री राजाभाऊ पेशवे यांनी दिला .

खंडोबा देवाची कऱ्हास्नान सायंकाळी संपन्न होऊन पालखी मंदिरामध्ये आल्यावर रोजमारा ज्वारी धान्य वाटप होऊन पालखी सोहळ्याची सांगता होईल .

सदर सोमवती अमावस्या पालखी सोहळ्याची मीटिंग मल्हार गौतमेश्वर छत्रीचे मंदिर येथे पार पडली .
सदर मिटींगला समस्त ग्रामस्थ खांदेकरी मानकरी उपस्तिथ होते .

02/12/2024

#चंपाषष्टी उत्सव 2024..
#जेजुरी
#घटस्थापना

धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभंसत्सम्वत्सरं दीर्घमायुरस्तुअमृतमयी मंगलमय होधनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!शुभेछुक : न्यू प...
29/10/2024

धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं

सत्सम्वत्सरं दीर्घमायुरस्तु

अमृतमयी मंगलमय हो

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

शुभेछुक : न्यू पेशवे लॉज

29/10/2024

🌇💫✨ शुभ दिपावली ✨💫🌇

🌇💫✨ शुभ दिपावली  ✨💫🌇
28/10/2024

🌇💫✨ शुभ दिपावली ✨💫🌇

🏹  🏹  🏹  🏹  🏹  🏹सुख, समृद्धी, शांती आणियशाच्या शुभेच्छांसहदसऱ्याच्या पवित्रसणाच्या हार्दिक शुभेच्छा.आपणास व आपल्या परिवा...
12/10/2024

🏹 🏹 🏹 🏹 🏹 🏹
सुख, समृद्धी, शांती आणि

यशाच्या शुभेच्छांसह

दसऱ्याच्या पवित्र

सणाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपणास व आपल्या परिवारास विजयादशमी व दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
🏹 🏹 🏹 🏹 🏹 🏹

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांची जेजुरी न्यू पेशवे लॉज ला भेट
02/05/2024

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांची जेजुरी न्यू पेशवे लॉज ला भेट

Address

At Post Jejuri Opposite Police Station
Purandhar
412303

Alerts

Be the first to know and let us send you an email when New Peshave lodge posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to New Peshave lodge:

Share

Category