12/05/2022
रिसिल.इन प्रस्तुत महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड्स 2022.अहमदनगर जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट लॉन्स, रिसॉर्ट, मंगल कार्यालय म्हणून शुभकिर्ती लॉन्स व रिसॉर्ट ला पुरस्कार जाहीर झाला..
महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड्स
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी
सुप्रसिध्द अभिनेत्री. तेजस्विनी पंडित.
कार्यक्रमाचे प्रायोजक : भारत. एटी. एम.
टी. व्ही. : जय महाराष्ट्र न्यूज चॅनेल.
मॅगझीन पार्टनर : उद्योजक महाराष्ट्र शासन.
ट्रैनिंग पार्टनर : एम.सी.ई.डी - महाराष्ट्र शासन