24/04/2022
आमची खासियत घरगुती पध्दतीचे व आईच्या हातची चव देणारी जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण
१- चांगल्या दर्जाचे तेल व धान्य
२- रोजच्या रोज ताजा भाजीपाला
३- गरम गरम जेवण
४- आमच्याकडे चहा नाष्टा मिळेल
५- रोजच्या रोज बदलून भाज्या
६- आठवड्यातून एकदा स्विट व सणावारा प्रमाणे गोड जेवण
आमच्याकडे मंथली डबे स्विकारले जातील व चहा नाष्टा जेवणाचे डबे घरपोहोच मिळतील
" एकदा भेट देवून बघा"