Goodluck lunch home

Goodluck lunch home Running Successfully from 1 May 1981

21/03/2026

बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना? 🤤 टॅग करा तुमच्या मित्र- मैत्रिणीला ज्यांना हे बघूनच भूक लागेल ! 👇

📍गुडलक लंचहोम, पुणे-नाशिक हायवे, वाकी.

11/03/2026

अख्ख्या महाराष्ट्रात अशी चव कुठेच मिळणार नाही! 🤩 हे आमचे शब्द नाहीत, तर आमच्या खवय्या ग्राहकांचे आहेत!

१९८१ पासून ‘गुडलक’ म्हणजे खवय्यांसाठी एक हक्काचं ठिकाण. झणझणीत चिकन, गावरान रस्सा, आणि खमंग व्हेज थाळी... इथल्या चवीची जादू एकदा अनुभवली की तुम्हीही नक्की म्हणाल ‘गुडलक इज गुडलक’!

तुमच्या आवडत्या माणसांसोबत आजच भेट द्या आणि या अस्सल चवीचा आनंद घ्या!

📍गुडलक लंचहोम, पुणे-नाशिक हायवे, वाकी.

28/02/2026

दिवसाचा शेवट एका तृप्त अनुभवाने करा! गुडलक लंचहोमची संध्याकाळ म्हणजे खरोखरच एक सुखद अनुभव. शांत वातावरण, उत्तम सर्व्हिस आणि पोटाला पचेल व जिभेला आवडेल असं रुचकर जेवण! 😋

हा रुचकर अनुभव एकदा तरी नक्कीच घ्यायला हवा! आजच आपल्या मित्र-परिवारासोबत भेट द्या. 👇

📍गुडलक लंचहोम, पुणे-नाशिक हायवे, वाकी.

23/02/2026

दुपारचं जेवण कसं असावं? एकदम झकास आणि मनसोक्त! तुमची दुपारची भूक शमवण्यासाठी ‘गुडलक लंचहोम’ घेऊन आलं आहे एक खास मेजवानी! आमच्या अस्सल मसाल्यांनी बनवलेलं ‘मटण राण’, आमच्याच किचनमध्ये तयार झालेलं ‘चिकन राण’ आणि तब्येतीला खुश करणारा ‘मटण पुलाव’ एकदा नक्की ट्राय करा.

इतक्यावरच थांबायचं कशाला? आमचं सिग्नेचर खारं चिकन आणि स्पेशल चिकन/मटण थाळी सुद्धा तुमची वाट पाहत आहे! 🤤

📍 पत्ता: गुडलक लंचहोम, पुणे-नाशिक हायवे, वाकी.

तुमच्या खवय्या मित्रांना टॅग करा आणि आजच बेत ठरवा!

18/02/2026

तुमची सकाळ करा एकदम खास, गुडलक लंचहोमच्या चविष्ट नाश्त्यासोबत! आता पुणे-नाशिक हायवेवर, आमच्या वाकी शाखेत सुरू झालाय गरमागरम आणि पोटभर नाश्ता! इडली-डोसा असो किंवा अस्सल खवय्यांसाठी स्पेशल चिकन खिमा आणि ऑम्लेट... इथे सगळं काही मिळणार!

मग विचार कसला करताय? आजच भेट द्या आणि दिवसाची सुरुवात करा एका “गुडलक” ने!

📍 गुडलक लंचहोम, वाकी (पुणे-नाशिक हायवे)

31/01/2026

परंपरा विश्वासाची, दर्जेदार जेवणाची!

गुडलकचे अस्सल खवय्ये हे नेहमीच आम्हाला भरभरून प्रेम देत असतात, त्यांपैकीच हे एक, या खवय्यांचे प्रेम हेच आम्हाला अधिकाधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रेरणा देतात!

24/01/2026

खेड, राजगुरूनगरची तीच अस्सल चव कोंढापुरीत सुद्धा तुम्ही घेऊ शकतात!

तुम्ही रांजणगाव, किंवा शिरूरचे असाल किंवा संभाजीनगर - नगर - पुणे हायवेने प्रवास करत असाल, तर 'गुडलक लंच होम' च्या कोंढापुरी शाखेला नक्की भेट द्या.

फॅमिलीसाठी खास बैठक व्यवस्था आणि स्वच्छतेची संपूर्ण काळजी. तीच क्वालिटी आणि तीच चव आता तुमच्या प्रवासाच्या वाटेवर.

📍 पत्ता: गुडलक लंच होम, कोंढापुरी (पुणे-नगर हायवे)

नक्की भेट द्या आणि जेवणाचा आनंद घ्या!

17/01/2026

अजून एक पाऊल टाकत ‘गुड लक लंच होम’ आता वाकीत सुद्धा!

वाकीच्या या नवीन शाखेला आळेफाट्याच्या जुन्या ग्राहकांनी भेट दिली आणि तोच १९८१ पासूनचा अस्सल अनुभव पुन्हा अनुभवला. तीच चव, तोच दर्जा आणि ‘नॉन-व्हेज मास्टर्स’ ची लेगसी!

तुम्ही कधी येताय बेत आखायला?

📍 Good Luck Lunch Home, वाकी (पुणे-नाशिक हायवे)

12/12/2025

जो आनंद खेडला मिळतो तोच आनंद इथे मिळतोय - भारत केसरी पैलवान विजय गावडे. आमच्या बालेवाडी शाखेला विजय भाऊंनी भेट दिली आणि आमच्या अस्सल जेवणाचे कौतुक केले. पैलवानांच्या पसंतीस उतरलेलं आमचं गुड लक लंच होम!

तुम्ही कधी येताय? अस्सल जेवणाचा आस्वाद घ्यायला!
📍 पत्ता: गुड लक लंच होम, शाखा क्र. ०५, बालेवाडी.

08/12/2025

जेव्हा ग्राहक स्वतः म्हणतात की "आम्ही डबल आलोय" 😌🍗 बालेवाडीमधील खवय्यांची पहिली पसंती बनले आहे - Goodluck Lunch Home! १९८१ पासूनची तीच अस्सल चव आता तुमच्या जवळ.

📍 Goodluck Lunch Home, Old Baner-Balewadi Rd, opposite Union Bank, Dasar, Laxman Nagar, Donaje, Pune, Maharashtra 411045, India

तुम्ही कधी येताय ही 'एक नंबर' टेस्ट ट्राय करायला?

21/03/2025

राजगुरूनगर, आळे फाटा, मोशी, कोंढापुरी, वाकी आणि आता बालेवाडी येथील खवय्यांना तृप्त करण्यासाठी आलो आहोत… १९८१ पासूनची परंपरा असलेले नॉन-व्हेजसाठीचे विश्वसनीय नाव - गुडलक लंच होम

गुडलक लंच होम - बालेवाडी
लक्ष्मी माता मंदिराशेजारी युनियन बँकेसमोर बालेवाडी, पुणे
संपर्क क्रमांक: 9850783500
पारंपारिक स्वादानुभव घ्यायला नक्की या!!

From the heart of Rajgurunagar, through Waki and Moshi, the journey of our legendary aroma now reaches its most exciting...
10/03/2025

From the heart of Rajgurunagar, through Waki and Moshi, the journey of our legendary aroma now reaches its most exciting destination—Balewadi, Pune!

As we move closer to the heart of the city, we bring with us not just our signature flavours but also the legacy of Goodluck Lunch Home—a name that has been winning hearts for over 40 years.

For over 40 years, our aroma has brought people together, filling hearts and homes with flavours that feel like a tradition, taste like nostalgia and create memories that last forever. And now, Balewadi, Pune is about to experience the warmth of our hospitality, the richness of our legendary flavours, and the legacy of Goodluck Lunch Home’s signature cuisine.

A new chapter begins, but the essence remains unchanged. Are you ready to experience it?

Just and find us Near Lakshmi Mata Mandir, Balewadi, Pune!

Address

Goodluck Lunch Home, Pune-Nashik Highway
Rajgurunagar
410505

Telephone

919822700974

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Goodluck lunch home posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share