Ekdant lodging & Hotels

Call Directions

Ekdant lodging & Hotels Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ekdant lodging & Hotels, Hotel, Ganpatipule, Ratnagiri.

08/09/2026

श्रावणातला शेवटचा आठवडा.
ज्यांना अजूनही रानभाज्याचा आस्वाद घ्यावसं वाटत आहे त्यांनी जरूर या.

03/09/2026

श्रावण मास आता अर्ध्याहून अधिक सरला आहे… 🌿🙏

पण श्रावणाच्या सात्त्विक आणि चविष्ट श्रावण थाळीचा आस्वाद घ्यायचा अजूनही राहून गेलाय?

मग यावेळी नक्की एकदा भेट द्या हॉटेल एकदंत, गणपतीपुळेला! ❤️

श्रावणाच्या पवित्र दिवसांत घरगुती चवीची, मन तृप्त करणारी खास श्रावण थाळी तुमची वाट पाहतेय. 😋

📍 हॉटेल एकदंत, गणपतीपुळे

27/08/2026
26/08/2026

श्रावणातली ही खास चव अनुभवायला तयार आहात का? 😍
आमची श्रावण थाळी तुमची वाट पाहतेय! 🙏🌿

📍 Hotel Ekdant, Ganpatipule

या श्रावणात hotel एकदंत ला या आणि रानभाज्याचा आस्वाद घ्या 🥗
26/08/2026

या श्रावणात hotel एकदंत ला या आणि रानभाज्याचा आस्वाद घ्या
🥗

आमची सेवा, तुमचा विश्वास ❤️गेली ९ वर्षे हॉटेल एकदंत आपल्या सेवेत आहे!गणपतीपुळे ला येणाऱ्या पर्यटकांना मनापासून सेवा देत,...
22/08/2026

आमची सेवा, तुमचा विश्वास ❤️

गेली ९ वर्षे हॉटेल एकदंत आपल्या सेवेत आहे!
गणपतीपुळे ला येणाऱ्या पर्यटकांना मनापासून सेवा देत, उत्तम सोयी-सुविधा आणि चविष्ट जेवणाचा अनुभव देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.

गणपतीपुळे ला आलात तर Hotel Ekdant ला नक्की भेट द्या.
आरामदायी मुक्काम, उत्तम सेवा आणि स्वादिष्ट जेवणाचा मनसोक्त आनंद घ्या. 🌿🍽️

📍 Hotel Ekdant, Ganpatipule

Address

Ganpatipule
Ratnagiri
415615

Telephone

9970093187

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ekdant lodging & Hotels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category