Hotel Nadkhula- Smita Dining ,Kokan Ganpatipule

Hotel Nadkhula- Smita Dining ,Kokan Ganpatipule We serve you with a scrumptious veg and non veg food. We offer you ultimate comfort stay with a very clean rooms. Do visit us to make your trip unforgettable.

our hotel is surrounded by beautiful garden that will soothe your soul deeply. Hotel Nadkhua- Smita Dining is located at a distance of 03 km from Ganpatipule. We have 01 BHK Flats, 02 BHK Row Houses & 03/04/05 BHK A/C & Non AC Bunglows with an elegant comfort for day Tourists & Day Customers with Complimentary Breakfast. Also available one night two days package tour Pune to Konkan Ganpatipule and back to Pune and 02 nights three days package tour also available Pune - Konkan Ganapatipule - Pune

आमच्या स्वादिष्ट जेवणाने आणि निवांत राहण्याच्या सोयीने आपला प्रवासाचा कंटाळा हमखास जाणारच........ रूम बुक करण्यासाठी आजच...
29/06/2022

आमच्या स्वादिष्ट जेवणाने आणि निवांत राहण्याच्या सोयीने आपला प्रवासाचा कंटाळा हमखास जाणारच........

रूम बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा - 9823398355

कौटुंबिक स्वास्थ्यासाठी शांततामय जीवनातून निरोगी आयुष्याकडे जाण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे योगा....आंतरराष्ट्रीय योग दिना...
21/06/2022

कौटुंबिक स्वास्थ्यासाठी शांततामय जीवनातून निरोगी आयुष्याकडे जाण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे योगा....
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!!!

Explore the beauty of konkan in the monsoon🌦️☔🌈Let's come to us 🤩 Relish our scrumptious food 🤤 and relax in beautiful n...
20/06/2022

Explore the beauty of konkan in the monsoon🌦️☔🌈

Let's come to us 🤩
Relish our scrumptious food 🤤 and relax in beautiful nature💚

Book your rHotel Nadkhula- Smita Dining ,Kokan Ganpatipuletipule
9823398355

आपल्या मुलांचे आयुष्य रुचकर व आनंदी बनवण्यासाठी झटणारी व्यक्ती म्हणजे ' वडील ' Happy Father's Day To All Caring Fathers....
19/06/2022

आपल्या मुलांचे आयुष्य रुचकर व आनंदी बनवण्यासाठी झटणारी व्यक्ती म्हणजे ' वडील '

Happy Father's Day To All Caring Fathers.

बाप्पाचा नेहमी तुमच्या डोक्यावर हात असो नेहमी तुम्हाला बाप्पाची साथ मिळो, संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!संकष्ट चतुर्थी आम...
17/06/2022

बाप्पाचा नेहमी तुमच्या डोक्यावर हात असो
नेहमी तुम्हाला बाप्पाची साथ मिळो, संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

संकष्ट चतुर्थी आमचे स्पेशल उकडीचे मोदक😋

हिंदवी स्वराज्याचे संस्थापकछत्रपती शिवाजी  महाराजांनाघडवणार्‍या राजमाता जिजाऊ यांच्यापुण्यतिथी निमित्त मानाचा मुजरा!💐💐  ...
17/06/2022

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराजांना
घडवणार्‍या राजमाता जिजाऊ यांच्या
पुण्यतिथी निमित्त मानाचा मुजरा!💐💐

माझ्या पत्नीला जणू अन्नपूर्णे चे वरदानच लाभले होते.तीला सर्वांना पोटभरून खाऊ घालायला खूप आवडायचे.जो कोणी तिच्या हातच्या ...
15/06/2022

माझ्या पत्नीला जणू अन्नपूर्णे चे वरदानच लाभले होते.तीला सर्वांना पोटभरून खाऊ घालायला खूप आवडायचे.जो कोणी तिच्या हातच्या चवीचा आस्वाद घ्यायचा तो अगदी तृप्त होऊन जायचा.म्हणूनच माझी पत्नी कै. स्मिता सतीश आगाशे यांच्या वाढदिनी त्यांच्या स्मरणार्थ उद्या 16 जून 2022 रोजी सकाळी 11 ते सायं 8 पर्यंत इडली सांबार आणि मँगो ज्यूस या स्वादिष्ट पदार्थांचे आयोजन करण्यात आले आहे, तरी सर्वांनी या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घ्यावा.

Hotel Nadkhula- Smita Dining ,Kokan Ganpatipule

रक्तदाता हा खरा जीवनदाता 🩸जागतिक रक्तदाता दिवस
14/06/2022

रक्तदाता हा खरा जीवनदाता 🩸

जागतिक रक्तदाता दिवस

Are you looking for scrumptious food 😋and super stay🤩??Then you are at the right place Hotel Nadkhula- Smita Dining ,Kok...
09/06/2022

Are you looking for scrumptious food 😋and super stay🤩??

Then you are at the right place Hotel Nadkhula- Smita Dining ,Kokan Ganpatipule

To book your room contact us📲 9823398355

Save Our Ocean🌊World Ocean Day
08/06/2022

Save Our Ocean🌊

World Ocean Day

तुम्हाला उत्तम चव आणि उत्कृष्ट जेवणाचा दर्जा देऊन आम्ही जपतो तुमची आरोग्याची सुरक्षाजागतिक अन्न सुरक्षा दिन             ...
07/06/2022

तुम्हाला उत्तम चव आणि उत्कृष्ट जेवणाचा दर्जा देऊन आम्ही जपतो तुमची आरोग्याची सुरक्षा

जागतिक अन्न सुरक्षा दिन

शिवराज्याभिषेक दिनी सर्वांना शिवमय शुभेच्छा🚩
06/06/2022

शिवराज्याभिषेक दिनी सर्वांना शिवमय शुभेच्छा🚩

Address

Bank Of India Community's Holiday Home, Ganpati P**e
Ratnagiri
415615

Telephone

+919823398355

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Nadkhula- Smita Dining ,Kokan Ganpatipule posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category