Hapus Agro Tourism

Hapus Agro Tourism Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Hapus Agro Tourism, Hotel resort, 415612, Ratnagiri Sub-District, Ratnagiri.

25/03/2026
15/03/2026
15/03/2026
10/03/2026
03/03/2026
03/03/2026
01/03/2026
27/02/2026
27/02/2026
24/02/2026
19/02/2026

नमस्कार 🙏🏼🙏🏼बंधुशेठ, मागील सुमारे दोन /तीन महिने तसं आपलं फोन वरच बोलणं होत होतं पण प्रत्यक्ष भेट आपली शुक्रवारी झाली. मला वाटलं होतं की, वयाने खूप मोठी म्हणजे अगदी वयस्कर नाही पण बुजुर्ग व्यक्तीमत्व असावं असं मी emagine केलं होतं पण प्रत्यक्षात आपली भेट होताच मी थोडासा उडालोच!!एवढ्या कमी वयात इतकं नांव कमावलंय यावर विश्वास बसतच नव्हता!👍🏼👍🏼👍🏼पण एवढं नांव आणि प्रसिद्धी का आणि कशी मिळवलेय हे आमच्या तिथे राहण्यामुळे नुसतं लक्षातच आलं नाही तर ते आम्ही अनुभवलं!!किती सौम्य, आदबशीर आणि प्रेमळ बोलणं(भंडारी असून देखील) एवढ्या मोठ्या रिसॉर्टचा मालक असल्याचा कुठेच अविर्भाव नाही!!आणि तिथली व्यवस्था तर लाजवाब 👌🏼👌🏼तीनही जेवणं, मच्छी, मटण आणि शाकाहारी अजूनही जिभेवर रेंगाळतायत त्यासोबतच ती पोपटी आहाहा एक वेगळा अनुभव 👍🏼👍🏼सकाळी घावन आणि थालीपीठ अगदी भरपेट एकूण सगळंच unlimited 👍🏼👍🏼खरंच खूप छान अनुभव आम्ही सगळेच मित्र खूप खूष तुमच्या व्यवस्थेवर आणि पाहुणचारावर.... तुमच्या निगराणीत तयार झालेली सर्वच मदत करणारी टीम तेवढीच प्रेमळ आणि नम्र.. एकूण सगळंच छान खरंतर शब्दच कमी पडताहेत.. बंधू.. तुमच्या पुढील वाटचालीस पुन्हा एकदा शुभेच्छा 💐💐 आम्ही सर्व 1982-87 गोगटे -जोगळेकर कॉलेजचे वाणिज्य शाखेचे तत्कालीन विद्यार्थी 🙏🏼🙏🏼

17/02/2026

Address

415612, Ratnagiri Sub-District
Ratnagiri
415612

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hapus Agro Tourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category