आपलंच घर - अतिथी निवास

आपलंच घर - अतिथी निवास आता कोकणात पर्यटकांसाठी हक्काचं घर... आता कोकणात सर्वांसाठी आपलंच हक्काचं घर...

अधिक माहितीसाठी : 9822870626

Waffles, Cold/Hot Coffee, Mojito, Green Tea एन्जॉय करायची परफेक्ट जागा...BREW & CRUNCH
31/03/2025

Waffles, Cold/Hot Coffee, Mojito, Green Tea एन्जॉय करायची परफेक्ट जागा...

BREW & CRUNCH

 #आपलंच_घर    #रत्नागिरी          #कोकण                  #भटकंती   "आपलंच घर" अतिथी निवास, रत्नागिरीजिथे आपुलकी, जिव्हाळ...
01/05/2024

#आपलंच_घर #रत्नागिरी #कोकण #भटकंती
"आपलंच घर" अतिथी निवास, रत्नागिरी
जिथे आपुलकी, जिव्हाळा आणि प्रेम मिळेल.

कोकणातले कौलारू घर त्यासोबत काही शहरी सुविधा देखील, मागे पुढे अंगण, भरपूर झाडी, नाष्ट्याला मऊ भात (खिमट) सोबत सांडगी मिरची आणि मिरगुंड, आंबोळी, पोहे, उपमा...अहाहा

तुमच्या समोर तयार केलेले शाकाहारी जेवण.

बिरड्यांची उसळ, फणसाची भाजी, काजू उसळ, उकडीचे मोदक...*

3 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या आरे - वारे बीचवर धमाल मस्ती, रात्री अंगणात बसून बघता येणारे तारे आणि चांदण्या. शांतता इतकी की मन सुखावून जाईल.

"आपलंच घर" मधूनच या सर्व गोष्टी अनुभवता येतात. मुलांना कोकण दाखवायचे असेल तर या सारखा अनुभव नाही.

माहेरपण अनुभवायचे असेल ते "आपलंच घर" ला दुसरा पर्यायच नाही.

आपल्या तारखा आजच बुक करा आणि निश्चिंत व्हा.

किमान भाडे ₹ 4,000/-*(4 जणांची सोय)
5 वर्षांपर्यंत सर्वकाही चकटफू... 😀
12 वर्षांपर्यंत ₹ 600/-
एक्स्ट्रा प्रति व्यक्ती ₹ 1,000/-
या मध्ये चहा, कॉफी आणि सकाळचा पोटभर नाष्टा समाविष्ट आहेच.

पोटभर शाकाहारी जेवण...₹ 180/-
पोटभर स्पेशल जेवण ₹ 250/-
(फणस भाजी, बिरड्यांची उसळ, ओल्या काजूची उसळ पैकी एक)
उकडीचे मोदक...₹ 30/-
अस्सल सोलकढी...₹ 25/-

घराचे फोटो आणि सर्व माहिती website वर उपलब्ध आहे.👇🏼
https://bit.ly/3wFGTEn

Google Location: https://maps.app.goo.gl/4VYVtDxUP1e673dS9

अधिक माहितीसाठी संपर्क:
श्री. केदार प्र. भिडे.
9822870626
Whatsapp : wa.me/919822870626

 #आपलंच_घर    आपलं कसं असतं ना माणसाचं...घरी असताना बाहेरच्या सारखं खायला हवं असतं,आणिबाहेर गेलो की घरच्या सारखं खायला ह...
20/04/2024

#आपलंच_घर

आपलं कसं असतं ना माणसाचं...

घरी असताना बाहेरच्या सारखं खायला हवं असतं,

आणि

बाहेर गेलो की घरच्या सारखं खायला हवं असतं...😂

पण "आपलंच घर" मध्ये घरच्या सारखं नाही तर घरचेच खायला मिळते.😍😋👍🏼

अजून काय हवं माणसाला...

"आपलंच घर" अतिथी निवास, रत्नागिरी.
Google location:
https://maps.app.goo.gl/4VYVtDxUP1e673dS9

अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.
श्री. केदार प्र. भिडे.
9822870626
व्हॉट्सॲप: https://shorturl.at/EPX25

आपणा सर्वांना श्री. रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा...🚩🚩🚩🚩🚩श्रीराम जय राम जय जय राम 🙏🏼
17/04/2024

आपणा सर्वांना श्री. रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा...🚩🚩🚩🚩🚩

श्रीराम जय राम जय जय राम 🙏🏼

14/04/2024

श्री. मराठे आणि कुटुंबीय, ठाणे यांची प्रतिक्रिया...

अधिक माहितीसाठी संपर्क:
श्री. केदार भिडे.
9822870626
व्हॉट्सअँप:
wa.me/919822870626

 #आपलंच_घर    #रत्नागिरी          #कोकण                  #भटकंती   "आपलंच घर" अतिथी निवास, रत्नागिरीजिथे आपुलकी, जिव्हाळ...
11/04/2024

#आपलंच_घर #रत्नागिरी #कोकण #भटकंती
"आपलंच घर" अतिथी निवास, रत्नागिरी
जिथे आपुलकी, जिव्हाळा आणि प्रेम मिळेल.

कोकणातले कौलारू घर त्यासोबत काही शहरी सुविधा देखील, मागे पुढे अंगण, भरपूर झाडी, चुलीवर (थाळ) तापवलेले पाणी, नाष्ट्याला मऊ भात (खिमट) सोबत सांडगी मिरची आणि मिरगुंड, आंबोळी, पोहे, उपमा...अहाहा

तुमच्या समोर तयार केलेले शाकाहारी जेवण.

बिरड्यांची उसळ, फणसाची भाजी, उकडीचे मोदक...*

3 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या आरे - वारे बीचवर धमाल मस्ती, रात्री अंगणात बसून बघता येणारे तारे आणि चांदण्या. शांतता इतकी की मन सुखावून जाईल.

"आपलंच घर" मधूनच या सर्व गोष्टी अनुभवता येतात. मुलांना कोकण दाखवायचे असेल तर या सारखा अनुभव नाही.

माहेरपण अनुभवायचे असेल ते "आपलंच घर" ला दुसरा पर्यायच नाही.

आपल्या तारखा आजच बुक करा आणि निश्चिंत व्हा.

किमान भाडे ₹ 4,000/-*(4 जणांची सोय)
5 वर्षांपर्यंत सर्वकाही चकटफू... 😀
12 वर्षांपर्यंत ₹ 600/-
एक्स्ट्रा प्रति व्यक्ती ₹ 1,000/-
या मध्ये चहा, कॉफी आणि सकाळचा पोटभर नाष्टा समाविष्ट आहेच.

पोटभर शाकाहारी जेवण...₹ 180/-
पोटभर स्पेशल जेवण ₹ 250/-
(फणस भाजी, बिरड्यांची उसळ, ओल्या काजूची उसळ पैकी एक)
उकडीचे मोदक...₹ 30/-
अस्सल सोलकढी...₹ 25/-

घराचे फोटो आणि सर्व माहिती website वर उपलब्ध आहे.👇🏼
https://bit.ly/3wFGTEn

Google Location: https://maps.app.goo.gl/4VYVtDxUP1e673dS9

अधिक माहितीसाठी संपर्क:
श्री. केदार प्र. भिडे.
9822870626
Whatsapp : wa.me/919822870626

"आपलंच घर" ची गुढी...
09/04/2024

"आपलंच घर" ची गुढी...

हिंदूनुतनवर्षाभिनंदन !चैत्र शुध्द प्रतिपदा , गुढीपाडवा!!आपणा सर्वांना हेे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे आणि आरो...
09/04/2024

हिंदूनुतनवर्षाभिनंदन !
चैत्र शुध्द प्रतिपदा , गुढीपाडवा!!

आपणा सर्वांना हेे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावो...🙏🏼😊

01/04/2024

"आपलंच घर" अतिथी निवास आपले मनापासून स्वागत करत आहे. 🙏🏼😊

बुकिंग साठी आजच संपर्क साधा...
9822870626
डायरेक्ट व्हॉट्सॲप लिंक...
wa.me/919822870626

 #आपलंच_घर    #रत्नागिरी          #कोकण                  #भटकंती   "आपलंच घर" अतिथी निवास, रत्नागिरीजिथे आपुलकी, जिव्हाळ...
27/03/2024

#आपलंच_घर #रत्नागिरी #कोकण #भटकंती
"आपलंच घर" अतिथी निवास, रत्नागिरी
जिथे आपुलकी, जिव्हाळा आणि प्रेम मिळेल.

कोकणातले कौलारू घर त्यासोबत काही शहरी सुविधा देखील, मागे पुढे अंगण, भरपूर झाडी, चुलीवर (थाळ) तापवलेले पाणी, नाष्ट्याला मऊ भात (खिमट) सोबत सांडगी मिरची आणि मिरगुंड, आंबोळी, पोहे, उपमा...

जेवणात...कोकणी पदार्थ जसे बिरड्यांची उसळ, फणसाची भाजी, उकडीचे मोदक...*

3 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या आरे - वारे बीचवर धमाल मस्ती, रात्री अंगणात बसून बघता येणारे तारे आणि चांदण्या. शांतता इतकी की मन सुखावून जाईल.

"आपलंच घर" मधूनच या सर्व गोष्टी अनुभवता येतात. मुलांना कोकण दाखवायचे असेल तर या सारखा अनुभव नाही.

माहेरपण अनुभवायचे असेल ते "आपलंच घर" ला दुसरा पर्यायच नाही.

आपल्या तारखा आजच बुक करा आणि निश्चिंत व्हा.

प्रति व्यक्ती 1000/-* फक्त.
किमान भाडे 4000/-*

घराचे इतर फोटो आणि बाकी सर्व माहिती खालील लिंक वर उपलब्ध आहे.
https://bit.ly/3wFGTEn

Google Location: https://maps.app.goo.gl/4VYVtDxUP1e673dS9

अधिक माहितीसाठी संपर्क:
श्री. केदार प्र. भिडे.
9822870626
Whatsapp : wa.me/919822870626

Address

127 D, At Post Sadaye/Pirandavane
Ratnagiri
415617

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपलंच घर - अतिथी निवास posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to आपलंच घर - अतिथी निवास:

Share