Rashmi Holiday Home , Malgund, Ganpatipule

Rashmi Holiday Home , Malgund, Ganpatipule अरुंधती होम स्टे मालगुंड
Local Accommodation for your visiting family & friends

29/04/2026
22/06/2020

*जास्तीत जास्त शेअर करा*
*अरुंधती टूर्स रत्नागिरी* 9834774157
रत्नागिरीतून पुणे , कोल्हापूर ला जायचय कींवा पुण्यातून , कोल्हापूरातून रत्नागिरीत यायचय कंटेनमेंट झोन नाही तरी अडचण येतेय .
मेसेज कींवा काॅल करा
सेफ जर्नी चांगली सर्व्हीस टोटल KM वर १० % डिस्काउंट नक्कि काॅल करा

आपल्या सेवेसाठी सज्ज.
01/09/2018

आपल्या सेवेसाठी सज्ज.

Well come
17/11/2016

Well come

🌹🌹🌹🌹गणेशउत्सवास कोकणामधे दाखल झालेल्या तसेच दाखल होण्याऱ्या सर्व चाकरमानी बांधवांचे सहर्ष स्वागत ! गणेश उत्सव म्हटला की ...
03/09/2016

🌹🌹🌹🌹गणेशउत्सवास कोकणामधे दाखल झालेल्या तसेच दाखल होण्याऱ्या सर्व चाकरमानी बांधवांचे सहर्ष स्वागत ! गणेश उत्सव म्हटला की आठवते माझे कोकण, "कोकण आणि गणेश उत्सव" हे समीकरण पिढ्यांपिढ्या चालत आले आहे ! कोकणचा माणुस एक वेळ दिवाळीला रजा घेणार नाही पण कितीही घाई गडबड असली तरी तो एक दिवस का असेना पण आपल्या घरी येऊन स्थानापन्न झालेल्या बाप्पाचे दर्शंन घेऊन, आपल्या गाववाल्यांना भेटुन मगच तो आपल्या कर्तव्यावर पुंन्हा जाणार ! असे हे भापपुर्ण नाते चाकरमानी आजही टिकऊन आहे आणि हे नाते तो आपल्या कार्यालयातील सहकाऱ्यांना, मित्रांना कायम अभिमानाने सांगत असतो ! असे हे माझे कोकण आणि चाकरमानी ! गावागावात, वाडीवाडीत आता टाळ पक्वाजाचे नाद घुमु लागतील, भक्तीभावाने gaaयल्या जाणाऱ्या आरत्यांचे स्वर वातावरण अजुन भक्तीमय करतील ! असे हे प्रत्तेक सण उत्सव अतिशय भक्तीभावाने सजर करणार माझ कोकण ! पुंन्हा एकदा सर्व चाकरमानी बांधवाचे सहर्ष स्वगत !मला अभिमान आहे कारण मी कोकणी आहे ! जय कोकण, जय महाराष्ट्र, जय हिंद !!! गणपती बाप्पा मोरया !!!
🙏🙏🙏🙏💐💐🌹🌹💐💐🙏🙏🙏🙏

🌹🌹🌹🌹.

31/08/2016

Konkan madhe saglyanch swagat

सुट्यांचा आनंद घेण्यासाठी नक्की यागणपती पुळ्यात
28/07/2016

सुट्यांचा आनंद घेण्यासाठी नक्की या
गणपती पुळ्यात

सुटीत कोण कोण येणार फीरायला
26/04/2016

सुटीत कोण कोण येणार फीरायला

Address

At Post Malgund , Ganpatipule
Ratnagiri
415615

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rashmi Holiday Home , Malgund, Ganpatipule posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category