20/03/2020
सप्तगिरी हाॅटेल
शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जी पावले उचलली आहेत ती कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत.परंतू हाॅटेल्स जरी बंद असले तरी *होम डिलीव्हरी(पार्सल) चालू राहिल सरकारच्या आदेशाचे जनतेने पालन करावेच .परंतू आम्ही आपल्या सेवेत सदैव तत्पर आहोत. कोरोना सारख्या महामारीच्या संकटात आपली गैरसोय होऊ नये यासाठी २५% सवलत देऊन पार्सल व होम डिलीव्हरी सुरू ठेवण्यात आली आहे.ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा व आम्हाला सहकार्य करावे
पार्सल होम डिलीव्हरी करिता संपर्क- ९१७२६६४०८१ 8177844081
अटी व शर्थी लागू