Nivaant cottage ,Chaul,Alibag

Nivaant cottage ,Chaul,Alibag Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nivaant cottage ,Chaul,Alibag, Hotel, At & Post Chaul On Revdanda Bypass Road, Revdanda.

Nivaant cottage chaul  , alibag .Annapurna pure veg food 9881953435 /9421964251
11/08/2023

Nivaant cottage chaul , alibag .
Annapurna pure veg food
9881953435 /9421964251

31/07/2023
अन्नपूर्णा शुध्द शाकाहारी जेवण सोय सौ. मुग्धा विश्वास जोशी 9881953435/9421964251/9421158841
31/07/2023

अन्नपूर्णा
शुध्द शाकाहारी जेवण सोय
सौ. मुग्धा विश्वास जोशी
9881953435/9421964251/9421158841

23/07/2023

मुग्धा जोशी

Joshi's Nivaant cottageChaul , Alibag Only pure veg food available 9881953435/9421964251यावा कोकण आपलाच असा . निसर्गरम्य...
23/07/2023

Joshi's Nivaant cottage
Chaul , Alibag
Only pure veg food available
9881953435/9421964251
यावा कोकण आपलाच असा .
निसर्गरम्य वातावरण ,रिमझिम पाऊस,मंंद वारा त्यासोबत बाहेर बसून गरम गरम चहा आणि कांदा भजी
काय मज्जा येईल .
मग ,येताय ना , निघा लवकर
विस्मरणात गेलेले पदार्थ वाट बघतायत .
येता ना .......

20/07/2023

काल मध्यरात्री ईशाळवाडी येथे घडलेली घटना हृदयद्रावक आहे . असंख्य यंत्रणा स्वतः च्या जीवाची परवा न करता काम करत आहेत . या सर्वाना सलाम.
परंतु मिडियावाल्याना काय झालय समजत नाही . खरंच आता ही वेळ दु:खाचा डोंगर कोसळलेल्याची आणि बचावकार्य करणा-या लोकांची मुलाखत घेत बसण्याची आहे का ? मिडियावाल्याना खरच कळकळ असेल तर शुटिंग नि मुलाखती थांबवून स्वत: मदतीला सुरुवात करा . बातम्या नंतर पण करता येतील . मदत महत्वाची आहे .
दु:खाचा डोंगर कोसळलेल्याच्या नि बचाव कार्य करणा-याच्या मुलाखती आता नाही घेत बसले तर हीच खूप मोठी त्यांना मदत होईल
😌

निवांत काटेज आणि अन्नपूर्णा फूड सर्व्हिस सौ. मुग्धा विश्वास जोशी चौल , अलिबाग 9881953435 /9421964251शुध्द शाकाहारी आणि व...
17/07/2023

निवांत काटेज आणि अन्नपूर्णा फूड सर्व्हिस
सौ. मुग्धा विश्वास जोशी
चौल , अलिबाग
9881953435 /9421964251
शुध्द शाकाहारी आणि विस्मरणात गेलेल्या पदार्थाची रेलचेल असणार अलिबाग तालुक्यातील एकमेव .
या आणि अनुभवा .......

Address

At & Post Chaul On Revdanda Bypass Road
Revdanda
402203

Telephone

+91 98819 53435

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nivaant cottage ,Chaul,Alibag posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category