19/02/2026
आज शिवजयंती निमित्त संकल्प अकॅडमी मधील सर्व विद्यार्थ्यांनी संकल्प अकॅडमी रायगड कॅार्नर सेलू ते शिवतीर्थ सेलू या ठिकाणी मोठ्या उत्साहात महारांजी पालखी मिरवणूक काढण्यात आली या मधे अॅकडमी मधील सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला 🚩🚩🚩🚩🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩