12/01/2026
राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी राजांच्या पाळण्याच्या दोऱ्या एवढ्या-एवढ्या ताकदीने पेलल्या की, खऱ्या अर्थाने जगाचा उद्धार घडला...
राष्ट्रमाता आऊसाहेब 🌼
जय जिजाऊ !!
#जिजाऊ_जन्मोत्सव
#श्रीशंभूछत्रपतीराज्याभिषेकसोहळा
#राजधानीरायगड