Hotel Garva & Dadaj Biryani House, Koregaon

Hotel Garva & Dadaj  Biryani House, Koregaon Veg & Non veg Family Restaurant

Punjabi Dishes, Maharashtrian Thalis

�Our Speciality Dadaj Spec

चव अशी की हमखास तुम्ही सांगून जाणार आम्ही पुन्हा येणार🙏❣️👌
17/02/2023

चव अशी की हमखास तुम्ही सांगून जाणार आम्ही पुन्हा येणार🙏❣️👌

गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांची आज पुण्यतिथी त्यानिमित्त त्यांच्या पवान स्मृतीस अभिवादन. लता दीदींनी देशविदेशात...
06/02/2023

गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांची आज पुण्यतिथी त्यानिमित्त त्यांच्या पवान स्मृतीस अभिवादन. लता दीदींनी देशविदेशातील विविध भाषांतील गाण्यांना आपल्या मोहक आवाजाने स्वरबद्ध करुन जगभरातील रसिकमनावर आपले अधिराज्य गाजवले.

नरवीर तानाजी मालसुरे पुण्यतिथीतानाजी मालुसरे यांचे नाव ज्यांना माहीत नाही असा मराठी माणूस सापडणे कठीण! शेवटच्या श्वासापर...
04/02/2023

नरवीर तानाजी मालसुरे पुण्यतिथी
तानाजी मालुसरे यांचे नाव ज्यांना माहीत नाही असा मराठी माणूस सापडणे कठीण! शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य मिळवण्यासाठी लढण्याची शपथ घेणारे आणि प्रत्यक्ष कृतीत उतरविणारे, शिवाजी महाराजांच्या या मौल्यवान सहकाऱ्यांपैकी एकमेव मावळा तानाजी
नरवीर तानाजी मालुसरे यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन...!
#नरवीर #तानाजीमालुसरे #पुण्यतिथि #नरवीरतानाजी_मालुसरे #मावळा #शिवरायांचा

भारतीय तटरक्षक स्थापना दिवस!देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र सज्ज असणाऱ्या तटरक्षक दलाचा आज स्थापना दिन....
01/02/2023

भारतीय तटरक्षक स्थापना दिवस!
देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी
अहोरात्र सज्ज असणाऱ्या तटरक्षक दलाचा आज स्थापना दिन.
या दलातील जवानांच्या सतर्कतेमुळे सागरी सीमा सुरक्षित आहे. भारतीय तटरक्षक दलास
स्थापनादिनाच्या हार्दीक शुभेच्छा
#भारतीयतटरक्षकदिवस

30/01/2023

अहींसा व सत्यांच्या मार्गाने बलाढ्य शक्तीवर सुद्धा विजय मिळवु शकतो.हे तत्वज्ञान जगाला शिककनारे 'राष्टपीता" महात्मा गांंधी.आज पुण्यतीथी निमीत्त
विनम् अभिवादन

लाला लजपतराय जयंती निमित्त त्रिवार वंदन ...भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे जननायक लाला लजपतराय यांची आज जयंती.लालाजींच्या प्रे...
28/01/2023

लाला लजपतराय जयंती निमित्त त्रिवार वंदन ...
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे जननायक लाला लजपतराय यांची आज जयंती.लालाजींच्या प्रेरणेने पंजाब प्रांतातील अनेक तरुण स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले.हा लढा व्यापक झाला. त्यांच्या जंयतीनिमित्त त्यांचे कृतज्ञ स्मरण व त्यांना विनम्र अभिवादन.

*प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2023.*🇮🇳 *उत्सव तीन रंगांचा* 🇮🇳💥 *आभाळी आज सजला* 💥🙏 *नतमस्तक मी त्या सर्वांसाठी* 🙏❣️ *ज्यां...
26/01/2023

*प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2023.*
🇮🇳 *उत्सव तीन रंगांचा* 🇮🇳
💥 *आभाळी आज सजला* 💥
🙏 *नतमस्तक मी त्या सर्वांसाठी* 🙏
❣️ *ज्यांनी भारत देश घडविला* ❣️
🎆 *सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..* 🎆🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

वक्रतुंड महाकाय, सूर्य कोटी समप्रभनिर्विघ्नं कुरु में दैव, सर्व कार्येषु सर्वदा माघी गणेश जयंती निमित्तसर्व गणेश भक्तांन...
25/01/2023

वक्रतुंड महाकाय, सूर्य कोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरु में दैव, सर्व कार्येषु सर्वदा
माघी गणेश जयंती निमित्त
सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा..!

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे भीष्माचार्य, आपल्या सुमधुर आवाजातील अभंगांनी करोडो चाहत्यांना भक्तीरसाने न्हाऊ घालणारे ज्...
24/01/2023

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे भीष्माचार्य, आपल्या सुमधुर आवाजातील अभंगांनी करोडो चाहत्यांना भक्तीरसाने न्हाऊ घालणारे ज्येष्ठ गायक पंडित भीमसेन जोशी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏💐💐

Address

Satara
415501

Telephone

+919850808050

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Garva & Dadaj Biryani House, Koregaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hotel Garva & Dadaj Biryani House, Koregaon:

Share

Category