14/11/2025
सह्याद्रीच्या कुशीतला गर्व – किल्ला वासोटा!
अनुभवा Vasota Jungle Trek, Camping आणि Boating चा थरार —
निसर्ग, साहस आणि शांततेचा एकत्र संगम!
Campsite – KAAS PATHAR AGRO TOURISM – VASOTA TREK
📍 कास–बामनोली
चुलिवरील चविष्ट गावरान वेज आणि नॉनवेज जेवण!
सोबतच Bonfire, Boating, Forest Permission, Guide आणि Tiger Reserve Charges — सगळं इनक्लूडेड!
आणि त्याचबरोबर –
कास पठाराचे फुलांचे सौंदर्य,
कास लेक आणि बोटिंगचा आनंद,
आणि वजराई धबधबा – हे सगळं फक्त ५ मिनिटांवर!
फक्त ₹1199/- प्रति व्यक्ती मध्ये – संपूर्ण निसर्ग अनुभव पॅकेज!
बुकिंगसाठी संपर्क:
Vitthal – 7206068181
Poonam – 9823642998
[email protected]
🌐 www.vasotatrek.com
वासोटा – व्याघ्रगडाचा रोमांच आणि गावच्या चवीचा संगम!
VASOTA TREK – साहस, निसर्ग आणि गावरान जेवणाचा परिपूर्ण अनुभव!