23/03/2023
𝕋𝕙𝕖 𝕂𝕠𝕪𝕟𝕒 ℝ𝕚𝕧𝕖𝕣 𝔸𝕘𝕣𝕠 𝕋𝕠𝕦𝕣𝕚𝕤𝕞
🚩वासोटा ट्रेकिंग, बोटींग आणि कॅम्पिंग सर्व काही एकाच ठिकाणी...
ते पण सर्वात कमी खर्च मध्ये मग वाट कसली बगताय आताच बुक करा आपली सीट....
संपर्क:9403119502//9653115679
सातारा जिल्ह्यातील कोयनेच्या घनदाट अभयारण्यात वसलेला वासोटा हा वनदुर्ग. हा किल्ला व्याघ्रगड नावानेही ओळखला जातो. साहसी ट्रेकची आवड असणाऱ्या दुर्गप्रेमींसाठी हा आदर्श किल्ला आहे. किल्ल्यावर पाण्याची टाकी, वाड्याचे अवशेष, शिवमंदिर असून, बाबुकडा नावाचा अजस्र कडा सर्वांत मोठे आकर्षण आहे. कोयनेच्या घनदाट अभयारण्यात वसलेला हा वनदुर्ग म्हणजे थंडी व उन्हाळ्यातील ट्रेकचा भन्नाट पर्याय.
आणखी जवळून पाहण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या.
कोयना नदीकिनारी,
थंड मोकळ्या वातावरणात, निसर्गाच्या सानिध्यात, मजा आणि मस्ती करण्यासाठी एकमेव ठिकाण!!!!
🔸𝚃𝚑𝚎 𝚔𝚘𝚢𝚗𝚊 𝚁𝚒𝚟𝚎𝚛 𝙰𝚐𝚛𝚘 𝚃𝚘𝚞𝚛𝚒𝚜𝚖🔸
✅️ᴡᴇʟᴄᴏᴍᴇ ᴛᴇᴀ☕️
✅️ɴɪɢʜᴛ ᴠᴇɢ ɴᴏɴᴠᴇɢ ᴅɪɴᴇʀ🍽️
✅️ʀɪᴠᴇʀ ꜱɪᴅᴇ ᴄᴀᴍᴩɪɴɢ⛺️
✅️ʙᴏʀɴ ꜰɪʀᴇ🔥
✅️ᴅᴊ ᴍᴜꜱɪᴄ🎵
✅️ᴋᴀʀᴀᴏᴋᴇ ꜱyꜱᴛᴇᴍ🎤
✅️ɢᴀᴍᴇꜱ🏏🏸
✅️ᴍᴏʀɴɪɴɢ ʙʀᴇᴀᴋꜰᴀꜱᴛ& ᴛᴇᴀ🍜☕️
✅️ʟᴜɴᴄʜ ʙᴏx🍱
✅️ʙᴏᴀᴛᴛɪɴɢ🚤
✅️ꜰᴏʀᴇꜱᴛ ꜰᴇᴇ💸
✅️ɢᴜɪᴅᴇ🙋♂️
✅️ᴛɪɢᴇʀ ʀᴇꜱᴇʀᴠ ꜰᴇᴇ💸
✅️ᴊᴜɴɢʟᴇ ꜱᴜꜰꜰᴇʀ🏞️
✅️ᴀꜰᴛᴇʀ ᴛʀᴇᴀᴋ ᴛᴇᴀ☕️
🔸ᴄʜᴇᴋ ᴏᴜᴛ🔸
visite our websit: http/www.koynariveragro. com/
5स्टार हॉटेल... पेक्षा उत्तम सोय कोयनेचा किनारी एकमेव असे हॉटेल
द कोयना रिव्हर ऍग्रो टुरिसम
पैसा वसुल सोय..
वासोटा किल्याची ट्रिप एकदा सफर झालीच पाहिजे कारण आपण महाराजांचे मावळे आहोत महाराजचा काळतील कैदखाना म्हणजे किल्ले वासोटा... चला सफर करूया किल्ले वासोटा 🚩🚩👑☺️🙏