Vasota Trek

Vasota Trek *�कास व्हिलेज़ रिसोर्ट - कास पठार एग्रो ?

Vasota Trek Book now'7206068181
16/11/2021

Vasota Trek
Book now'
7206068181

*💫कास व्हिलेज़ रिसोर्ट - कास पठार एग्रो टूरीजम💫*⭕  *वासोटा जंगल भटकंती एक रोमांचक सफर* ⭕                     वाघासारखा दब...
16/11/2021

*💫कास व्हिलेज़ रिसोर्ट - कास पठार एग्रो टूरीजम💫*

⭕ *वासोटा जंगल भटकंती एक रोमांचक सफर* ⭕

वाघासारखा दबा धरून अरण्याच रक्षण करणारा, दाट झाडीची झूल पांघरलेला, कोयनेच्या घनदाट जंगलातला हा एक वनदुर्ग म्हनजे किल्ले वासोटा उर्फ व्याघ्रगड.साहसाची अनुभूती देणारा, रानामध्ये वसलेला, दुर्गम असणारा हा किल्ले वासोटा म्हणजे जावळीच्या मुलुखातील एक दुर्गरत्नच.
जावळी खोऱ्यातून वाहणारी कोयना नदी, जिच्या घनदाट जंगलात दडलेले आहेत अनेक गूढ आणि त्याच कोयनेचा वाघ म्हणजे व्याघ्रगड.
पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलाग कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे. वासोटा भटकंती , मुख्यतः बोटीने प्रवास करून किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचणार म्हणून आकर्षित करणारा हा ट्रेक.

🔖 कोयनेच्या अभयारण्यातील निळ्याशार शिवसागर जलाशयातील आल्हाददायक सफर.
🔖 सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून जंगल सफारी करत वन्यसंपदेचा अभ्यास करत भटकंती.
🔖 वासोट्याच्या रौद्र कड्यावरून व्याघ्रगड,नागेश्वर गुहा, चकदेव पर्वत दर्शन.
🔖वासोटा म्हणजेच कैद्यांसाठी असलेला कैदखाना.

🔶 *समाविष्ट बाबी*

◆ (Bonfire)🔥
◆ चहा, नाश्ता, रात्री जेवण, दुपारी पार्सल लंच ☕🍲🍚
◆प्रथमोपचार 💊
◆मार्गदर्शन 🧍🏻‍♂️
◆फोटोग्राफी 📸
◆तांत्रिक मार्गदर्शन व सहाय्य 🧗🏻‍♀️
◆ फॉरेस्ट परमिशन, बोटिंग खर्च सह.
◼️camping ⛺ Tent

📍 *सविस्तर माहिती*📍

*पहिला दिवस*

४:०० pm camping , resort येथे पोहोचून आराम करणे.
६:०० pm चहा ,तोंडओळख
९:०० pm रात्री जेवण , वेज नॉनवेज
१०:०० pm मनोरंजन

7:00 वासोटा कडे जाण्यासाठी बोटीने प्रवास सुरू
10:00 वासोटा किल्ला पायथा.
2:00 किल्ले वासोटावर माहिती.
3:00 गडावर जेवण करणे. (भाजी, चपाती,चटणी)
3:30 किल्ले वासोटा उतराई.
5:00 वासोटा पायथा गावात नाश्ता,चहा घेणे.
5:30 परतीच्या मार्गावर
11:00 पुणे/मुंबई पोहोचणे. ( अंदाजे )

🛑 *नियम व अटी*

◆ प्रत्येकाकडे डोक्यावर टोपी असणे गरजेचे आहे.
◆ प्रत्येकाच्या पायात चांगले ग्रीप असलेले शूज असणे गरजेचे आहे
◆ स्वतःजवळ ३ लिटर पाणी, सुका खाऊ बाळगावा.
◆ आपल्याकडे जर मौल्यवान वस्तू असल्यास त्या घेऊन न येणे आणल्यास स्वतःच्या जबाबदारीवर आणणे.
◆ पाठीवर छोटी बॅग घ्यावी ज्यात स्वतःची पाण्याची बॉटल व सुका खाऊ तसेच अन्य गरजेच्या वस्तू बाळगाव्यात.
◆ कोणास काही आजार असल्यास आयोजकांना आधीच सांगणे.
◆ कोणास नियमित गोळ्या व औषधे चालू असल्यास सोबत बाळगणे व त्याची माहिती आयोजकांना सांगणे गरजेचे आहे.
◆ आयोजकांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.
◆ ओळ्खपत्राची प्रत सोबत बाळगावी.
◆ थंडी असल्याने सोबत उबदार कपडे, पांघरून सोबत बाळगावे.
◆ फ्रेश होण्यासाठी लागणारे साहित्य टूथब्रश वैगरे घेऊन येणे.

◆ *मोहीम शुल्क वासोटा ट्रेक फक्त ११९९/- तसेच चकदेव पर्वत फक्त १३९९/- प्रति वेक्ती*

🔶 _अधिक महितीसाठी संपर्क_:- 🔶

7206068181 ( VITTHAL KIRDAT )
9820645301 ( BAJRANG KIRDAT )
9823642998( KAAS VILLAGE RESORT)

Google pay / Phone pay - 8291008666

_इच्छुकांनी समूहात समाविष्ट व्हा._
_येथे मोहिमेची सविस्तर माहिती दिली जाईल._

⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

मर्यादित संख्या असल्याने प्रथम शुल्क भरणाऱ्यास प्राधान्य राहील. मोहीम शुल्क भरल्यानंतर समूहात अथवा खालील संपर्क क्रमांकावर पावती पाठवणे.

*_💫KAAS PATHAR AGRO TOURISM�📞7206068181�📞8291008666�📞9820645301 💫_*

Address

Kas, Jaoli
Satara
415013

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vasota Trek posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vasota Trek:

Share

Category