Arohi Vasota Tent House

Arohi Vasota Tent House � Vasota Fort �
� Lakeside Jungle Camping & Trekking

We are provided Service Package for Vas

*🎪आरोही टेन्ट हाऊस⛳*🌿✨ किल्ले वासोट्याची रंजक सफर! ✨🌿..🏞️ निसर्ग, पक्षु-पक्ष्याचा किलबिलट, नदी काठी राहण्याचा अनुभव आणि ...
28/01/2026

*🎪आरोही टेन्ट हाऊस⛳*
🌿✨ किल्ले वासोट्याची रंजक सफर! ✨🌿..

🏞️ निसर्ग, पक्षु-पक्ष्याचा किलबिलट, नदी काठी राहण्याचा अनुभव आणि त्याचा बरोबर बोटींग, ट्रेकिंग –हे सगळं एकत्र आता एका सुंदर ट्रिपमध्ये!

📍 *आरोही टेन्ट हाऊस * कडून खास वासोटा सफर
फक्त ₹1200/- प्रति व्यक्ती!...

🗓️ पहिला दिवस
🏕️ कॅम्प साईटला आगमन
☕ संध्याकाळी चहा
🍗 व्हेज / नॉनव्हेज जेवण *अनलिमिटेड!*
🔥 बोनफायर + 🎶 म्युझिक
🛏️ राहण्यासाठी टेन्ट ची सोय..

🌄 दुसरा दिवस
☕ चहानाश्ता
🚤 बोटिंग अनुभव
🌳 फॉरेस्ट फी + गाईड
🥡 पार्सल जेवण
🍵 संध्याकाळी चहा
🚶‍♂️ चेक-आऊट

📍 **ठिकाण:** At आरोही टेन्ट हाऊस, मौजे शेंबडी. विनायक नगर शेंबडी मठाजवळ.
📞 संपर्क: 9969341410

Web site: https://arohivasotatenthouse.com/

Message on whatsapp: https://wa.me/919969341410

*🏮आरोही टेन्ट हाऊस🏮**🚩किल्ले वासोटा (व्याघ्रगड)🚩*महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी"" मानलेल्या आपल्या कोयना नदीच्या काठी राहण्य...
25/12/2025

*🏮आरोही टेन्ट हाऊस🏮*

*🚩किल्ले वासोटा (व्याघ्रगड)🚩*
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी"" मानलेल्या आपल्या कोयना नदीच्या काठी राहण्याचा मनसोक्त आनंद घ्या, पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलाग कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे. रानटी पशू- पक्ष्यांचा किलबिलाट,वर्दळ नसलेलं एकमेव ठिकाण ,थंडगार धुक्यानी अछादलेले मनमोहक डोंगर ,तलाव,हे सर्व अनुभवायचं असेल तर *आरोही टेन्ट हाऊस* ला भेट द्या....''' आणि एकदम स्वस्तात मस्त,,,,तुमच्या बजेट मध्ये बसेल असं,,,,, चमचमीत गावरान व्हेज - नॉनव्हेज जेवण,राहण्यासाठी लेक साईट कॅम्पिंग,बोटिंग,वासोटा ट्रेकिंग, हे सर्व अनुभवायचं असेल तर मग वाट कसली बगताय आजच आपली सीट बुक करा. आणि कॅम्पिंग,बोटिंग,वासोटा ट्रेकिंग चा मनसोक्त आनंद घ्या (मुख्यतः बोटीने प्रवास करून किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचणार म्हणून आकर्षित करणारा हा ट्रेक.
आणखी जवळून पाहण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या.)
*संपर्क क्रमांक :-9969341410*
*व्हाट्सअँप लिंक*: https://wa.me/919969341410
*वासोटा ट्रेकिंग विषयी माहिती..
💠१ दिवस
🔅सायं६.३०- चहा🍹
🔅सायं८.००- अमर्यादित गावरान जेवण व्हेज नॉनव्हेज 🍱
🔅सायं९.३०- शेकोटी🔥, डीजे नाईट🌃
🔅सायं११.००- राहण्यासाठी ठिकाण tent stay⛺
💠२ दिवस
६.३०- रमणीय पहाट🌞
७.३०- चहा आणि नाष्टा☕🍜
८.००-🚢राईंड वासोटा⛰️
९.३०- वासोटा पायथ्याला पोचणे⛵
९:४५- वन परवानगी
१०:००-
वासोटा जंगल ट्रेकीग🏞️🏞️१२:००- वासोटा किल्ल्यावर पोचणे⛳
१:००- जेवण 🥘🥘
४:००- वासोटा पायथा🏞️
४:३०- ‌
परती बोट राईडिग🚢🚢
५:४५- चहा ☕☕
📞 संपर्क: 9969341410/
9423471143/8275911952

वेब साईट: http://arohivasotatenthouse.com/

*इच्छुक असल्यास खालील लिंक वर क्लिक करा आणि व्हाट्सअँप ला जॉईंट व्हा.*
👉 https://wa.me/919969341410

*🏮आरोही टेन्ट हाऊस🏮**🏮(New Year Celebration)*🏮31 डिसेंबर पार्टी आणि नवीन वर्ष्याच्या स्वागतासाठी फिरण्याचा प्लॅन करताय.....
25/12/2025

*🏮आरोही टेन्ट हाऊस🏮*

*🏮(New Year Celebration)*🏮

31 डिसेंबर पार्टी आणि नवीन वर्ष्याच्या स्वागतासाठी फिरण्याचा प्लॅन करताय.. तर मग नदी काठी राहण्याची उत्तम सोय, थंडगार धुक्यानी अच्छाडलेले मनमोहक डोंगर, रानटी पशु पक्षांचा किलबिलठ, तलाव आणि वर्दळ नसलेले ठिकाण नको का...... मग आजच आपली सीट बुक करा आणि *आपल्या आरोही टेन्ट हाऊस* ला भेट द्या आणि आपल्या प्रियजनांन सोबत एन्जॉय करा 31 डिसेंबर पार्टी आणि स्वागत करा नवीन वर्षाचे ते पण तुमच्या बजेट मध्ये........
🏖️ लेक साईट कॅम्पिंग
🎧 म्युझिक.
🎤डान्स..
🔥कॅम्पफायर.
🍱 डिनर(व्हेज - नॉन व्हेज (अनलिमिटेड )*

📞 संपर्क: 9969341410/
9423471143/8275911952

वेब साईट: http://arohivasotatenthouse.com/

*इच्छुक असल्यास खालील लिंक वर क्लिक करा आणि व्हाट्सअँप ला जॉईंट व्हा.*
👉 https://wa.me/919969341410

*🏮आरोही टेन्ट हाऊस🏮**🚩किल्ले वासोटा (व्याघ्रगड)आणि कास पठार*आपल्या सर्वांच्या प्रतीक्षेत असलेला वासोटा किल्ला ट्रेकिंग स...
14/11/2025

*🏮आरोही टेन्ट हाऊस🏮*

*🚩किल्ले वासोटा (व्याघ्रगड)आणि कास पठार*
आपल्या सर्वांच्या प्रतीक्षेत असलेला वासोटा किल्ला ट्रेकिंग साठी सुरु झाला आहे तरी लवकरात लवकर आपली सीट बुक करा आणि ट्रेकिंग, कॅम्पिंग बोटींग चा मनमुराद आनंद घ्या.

*आरोही टेन्ट हाऊस*

➕ पॅकेजमध्ये समाविष्ट आहे ➕

🌜पहिला दिवस🌜
☕चहा ☕
🍱 व्हेज - नॉनव्हेज डिनर🍗(अमर्यादित)
🔥बोनफायर🔥
🎥 म्युझिक 🎥
🏕 लेक साईड कॅम्पिंग🏕
🌞 दुसरा दिवस 🌞
☕ सकाळचा चहा - नाश्ता🍱
🏄 वासोटा किल्ला जंगल ट्रेकिंगसाठी बोट 🚶
👍🏻 वन परवानगी आणि सर्व शुल्क 👍🏻
🕵 मार्गदर्शक 🕵
🍱 जेवणाचा डबा 🍱
संध्याकाळ ☕चहा

📞 संपर्क: 9969341410/ 9423471143 /8275911952

वेब साईट: https://arohivasotatenthouse.com/

*इच्छुक असल्यास खालील लिंक वर क्लिक करा आणि व्हाट्सअँप ला जॉईंट व्हा.*
https://wa.me/919969341410

Google map: https://maps.app.goo.gl/ad6qjUFgkYVDrMeDA

Follow to instagram: https://instagram.com/anand.salunkhe.144?igshid=OGQ5ZDc2ODk2ZA==

*महाशिवरात्री आणि शिवाजयंती !नागेश्वर आणि वासोटा ट्रेकिंग बोटींग, कॅम्पिंग आणि नागेश्वर चे दर्शन**संपर्क क्रमांक :996934...
13/02/2025

*महाशिवरात्री आणि शिवाजयंती !नागेश्वर आणि वासोटा ट्रेकिंग बोटींग, कॅम्पिंग आणि नागेश्वर चे दर्शन*

*संपर्क क्रमांक :9969341410*

दरवर्षी माघ कृष्ण त्रयोदशीला महाशिवरात्री येते आणि मन एका अनामिक आनंदाने आनंदून जाते.या दिवशी शिवलिलामृताचा अकरावा अध्याय वाचावासा वाटतो ! एखाद्या निवांत स्थळी जाऊन मनोभावे ॐनम: शिवाय ही शिव आराधना करून मनाला भक्तीमय समाधान मिळवता येते.
सह्याद्रीच्या कुशीत महाबळेश्वर,मोळेश्वर ,तळेश्वर ,उतेश्वर ,चकदेव, मल्लिकार्जुन, नागेश्वर अशी अनेक जागृत शिवस्थाने आहेत.
हा दिवस अविस्मरणीय बनवायचा असेल तर यंदा चला नागेश्वरला जाऊ या ! अट फक्त एकच की आपण मानसिक तंदुरुस्त असणे गरजेचे आहे!
सातारा जिल्ह्याच्या अगदी पश्चिम टोकाला सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या अगदी सीमेवर हे स्थान आहे. आपण दर्शनासाठी जाताना आपले उजवे पाऊल सातारा तर डावे पाऊल रत्नागिरी जिल्ह्यात असते! चालण्याची तयारी असेल आणि थोडेसे व्यवस्थितपणे नियोजन केले तर आपल्याला याच ट्रीप मध्ये वासोटा किल्लाही पाहता येतो. वासोटा आणि नागेश्वर यांना जोडणारी पाऊलवाट एका ठिकाणी अतिशय चिंचोळी असून दोन्ही बाजूला खोल दऱ्या आहेत! या ठिकाणी चालताना मन अतिशय खंबीर ठेवावे लागते! यासाठी हातात एखादी काठी असावी.

साताऱ्याकडून यायचे झाल्यास आदल्या दिवशी येऊन शेंबडी मठ परिसरात‌ मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी बोटिने वासोट्याकडे जाता येते. शेंबडी मठातून 45 मिनिटांचा पाण्यावरचा प्रवास करावा लागतो. बोटमधून उतरले की सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे गेट लागते. तिथे वनविभागाचे कर्मचारी योग्य ती तपासणी करून आवश्यक त्या सुचना देतात. हा इको-सेंसीटीव झोन असल्यामुळे आपल्याकडून निसर्गाची कोणतीही प्रकारे हानी अथवा केरकचरा होणार नाही याची दक्षता घ्यावी लागते.‌ तिथून चालायला सुरुवात करून थोडे पुढे गेल्यावर डावीकडे एक वाट थेट वासोटा किल्याकडे जाते आणि सरळ ओढ्याओढ्याने चालत गेल्यावर आपण साधारण दोन तासांनी नागेश्वरच्या पायथ्याशी पोचतो. मग तिथून दर्शन रांग सुरू होते. तिथले मनोहारी निसर्गसौंदर्य पाहिले की शरीराला आलेला थकवा कुठल्या कुठे पळून जातो ते कळतही नाही. काही लोक अगोदर वासोटा किल्ला बघून नागेश्वरला जातात. तर काही जण अगोदर शिवदर्शन करून मग किल्ला पाहण्यासाठी जातात.
तर वाट कसली बगतात नागेश्वर आणि वासोटा ट्रेक आताच बुक करा.

*पॅकेज मध्ये समाविष्ट*included in package*
*☕संध्याकाळचा चहा (Evening tea
*⛺टेंट (Tent on Sharing basis)
*🔥बोनफायर (Bonfire)
*🍜रात्रीचे जेवण (Dinner veg-nonveg) unlimited
🌅दिवस दुसरा (Second Day)
*☕चहा (Tea)
*🍝नाश्ता (Breakfast)
*🛶बोटींग खर्च (Boating Charges)
*🌳वन विभाग परवानगी
*गाईड (Forest Permission)
*🐯सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परवानगी (Tiger Reserve Charges)
*🍲दुपारचे जेवण पार्सल (Lunch Parcel)
*☕संध्याकाळचा चहा (Evening Tea)
📞 9969341410/
9423471143/8275911952
websit: http://arohivasotatenthouse.com/

*इच्छुक असल्यास खालील लिंक वर क्लिक करा आणि व्हाट्सअँप ला जॉईंट व्हा.*
👉 https://wa.me/message/L5C2F3KPSS63H1

*🏮आरोही टेन्ट हाऊस🏮**🏮(New Year Celebration)*🏮31 डिसेंबर पार्टी आणि नवीन वर्ष्याच्या स्वागतासाठी फिरण्याचा प्लॅन करताय.....
28/12/2024

*🏮आरोही टेन्ट हाऊस🏮*

*🏮(New Year Celebration)*🏮

31 डिसेंबर पार्टी आणि नवीन वर्ष्याच्या स्वागतासाठी फिरण्याचा प्लॅन करताय.. तर मग नदी काठी राहण्याची उत्तम सोय, थंडगार धुक्यानी अच्छाडलेले मनमोहक डोंगर, रानटी पशु पक्षांचा किलबिलठ, तलाव आणि वर्दळ नसलेले ठिकाण नको का...... मग आजच आपली सीट बुक करा आणि *आपल्या आरोही टेन्ट हाऊस* ला भेट द्या आणि आपल्या प्रियजनांन सोबत एन्जॉय करा 31 डिसेंबर पार्टी आणि स्वागत करा नवीन वर्षाचे ते पण तुमच्या बजेट मध्ये........
🏖️ लेक साईट कॅम्पिंग
🎧 म्युझिक.
🎤डान्स..
🔥कॅम्पफायर.
🍱 डिनर(व्हेज - नॉन व्हेज (अनलिमिटेड )*

📞 संपर्क: 9969341410/
9423471143/8275911952

वेब साईट: http://arohivasotatenthouse.com/

*इच्छुक असल्यास खालील लिंक वर क्लिक करा आणि व्हाट्सअँप ला जॉईंट व्हा.*
👉 https://wa.me/message/EMS46VP4MA7SJ1

*🏮आरोही टेन्ट हाऊस🏮**🚩किल्ले वासोटा (व्याघ्रगड)🚩*महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी"" मानलेल्या आपल्या कोयना नदीच्या काठी राहण्य...
06/11/2024

*🏮आरोही टेन्ट हाऊस🏮*

*🚩किल्ले वासोटा (व्याघ्रगड)🚩*
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी"" मानलेल्या आपल्या कोयना नदीच्या काठी राहण्याचा मनसोक्त आनंद घ्या, पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलाग कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे. रानटी पशू- पक्ष्यांचा किलबिलाट,वर्दळ नसलेलं एकमेव ठिकाण ,थंडगार धुक्यानी अछादलेले मनमोहक डोंगर ,तलाव,हे सर्व अनुभवायचं असेल तर *आरोही टेन्ट हाऊस* ला भेट द्या....''' आणि एकदम स्वस्तात मस्त,,,,तुमच्या बजेट मध्ये बसेल असं,,,,, चमचमीत गावरान व्हेज - नॉनव्हेज जेवण,राहण्यासाठी लेक साईट कॅम्पिंग,बोटिंग,वासोटा ट्रेकिंग, हे सर्व अनुभवायचं असेल तर मग वाट कसली बगताय आजच आपली सीट बुक करा. आणि कॅम्पिंग,बोटिंग,वासोटा ट्रेकिंग चा मनसोक्त आनंद घ्या (मुख्यतः बोटीने प्रवास करून किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचणार म्हणून आकर्षित करणारा हा ट्रेक.
आणखी जवळून पाहण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या.)
*संपर्क क्रमांक :-9969341410*
*व्हाट्सअँप लिंक*: https://wa.me/message/EMS46VP4MA7SJ1
*वासोटा ट्रेकिंग विषयी माहिती..
💠१ दिवस
🔅सायं६.३०- चहा🍹
🔅सायं८.००- अमर्यादित गावरान जेवण व्हेज नॉनव्हेज 🍱
🔅सायं९.३०- शेकोटी🔥, डीजे नाईट🌃
🔅सायं११.००- राहण्यासाठी ठिकाण tent stay⛺
💠२ दिवस
६.३०- रमणीय पहाट🌞
७.३०- चहा आणि नाष्टा☕🍜
८.००-🚢राईंड वासोटा⛰️
९.३०- वासोटा पायथ्याला पोचणे⛵
९:४५- वन परवानगी
१०:००-
वासोटा जंगल ट्रेकीग🏞️🏞️१२:००- वासोटा किल्ल्यावर पोचणे⛳
१:००- जेवण 🥘🥘
४:००- वासोटा पायथा🏞️
४:३०- ‌
परती बोट राईडिग🚢🚢
५:४५- चहा ☕☕
📞 संपर्क: 9969341410/
9423471143/8275911952

वेब साईट: http://arohivasotatenthouse.com/

*इच्छुक असल्यास खालील लिंक वर क्लिक करा आणि व्हाट्सअँप ला जॉईंट व्हा.*
👉 https://wa.me/message/EMS46VP4MA7SJ1

*🏮आरोही टेन्ट हाऊस🏮**🚩किल्ले वासोटा (व्याघ्रगड)**वासोटा किल्या बद्दल थोडक्यात माहिती...🚩*सातारा जिल्ह्यातील कोयनेच्या घन...
19/10/2024

*🏮आरोही टेन्ट हाऊस🏮*

*🚩किल्ले वासोटा (व्याघ्रगड)*

*वासोटा किल्या बद्दल थोडक्यात माहिती...🚩*
सातारा जिल्ह्यातील कोयनेच्या घनदाट अभयारण्यात वसलेला वासोटा हा वनदुर्ग.हा मेट इंदवली नजीक 1171 मीटर उंचीवर असलेला एक प्राचीन डोंगरी किल्ला आहे. हा किल्ला कोयना वन्यजीव अभयारण्याच्या दाट जंगलात आणि खोल दऱ्यांमध्ये वसलेला आहे. शिवसागर तलावाच्या काठावर वसलेला वासोटा किल्ला तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे.
हा किल्ला व्याघ्रगड नावानेही ओळखला जातो. साहसी ट्रेकची आवड असणाऱ्या दुर्गप्रेमींसाठी हा आदर्श किल्ला आहे. किल्ल्यावर पाण्याची टाकी, वाड्याचे अवशेष, शिवमंदिर असून, बाबुकडा नावाचा अजस्र कडा सर्वांत मोठे आकर्षण आहे. कोयनेच्या घनदाट अभयारण्यात वसलेला हा वनदुर्ग म्हणजे थंडी व उन्हाळ्यातील ट्रेकचा भन्नाट पर्याय.
आणखी जवळून पाहण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या.
*संपर्क क्रमांक :-9969341410*
*व्हाट्सअँप लिंक*: https://wa.me/919969341410
*🗺️बघण्यासाठी असलेले स्थळे:*
🏝️कास पठार
🏝️वासोटा किल्ला
🏝️दत्ता मंदिर
🏝️त्रिवेणी संगम
🏝️नागेश्वर मंदिर
🏝️मिनी काश्मीर तपोळा
🏝️स्कुबा डायविंग
🏝️धबधबा
🏝️बोटींग
🏝️वासोटा दर्शन
🏝️नदी काठी राहण्याची सोया (लेक साईट कॅम्पिंग)

*पॅकेज मध्ये समाविष्ट*
*☕संध्याकाळचा चहा
*⛺तांबू (टेन्ट)मध्ये राहण्याची सोय
*🔥बोनफायर
*🍜रात्रीचे जेवण (व्हेज -नॉन व्हेज)
🌅दिवस दुसरा
*☕चहा
*🍝नाश्ता
*🛶बोटींग
*🌳वन विभाग परवानंगी
*👩🏻‍🦯गाईड
*🐯सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परवानगी
*🍲दुपारचे जेवण पार्सल
*☕संध्याकाळचा चहा.

📞 संपर्क: 9969341410/
9423471143/8275911952

वेब साईट: https://arohivasotatenthouse.com/

*इच्छुक असल्यास खालील लिंक वर क्लिक करा आणि व्हाट्सअँप ला जॉईंट व्हा.*
https://wa.me/919969341410

Google map: https://maps.app.goo.gl/ad6qjUFgkYVDrMeDA

Follow to instagram: https://instagram.com/anand.salunkhe.144?igshid=OGQ5ZDc2ODk2ZA==

Address

Arohi Tent House, Shembadi
Satara
415002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arohi Vasota Tent House posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Arohi Vasota Tent House:

Share