Kaasai Resort - Camping

Kaasai Resort - Camping KAAS-AAI RESTORANT & CAMPING provides a unique fusion of luxurious amenities and the raw beauty of outdoor living. Whether in a

Guests can relish the comfort of upscale accommodations while also embracing the adventure of camping amidst nature's wonders.

21/08/2026

16/08/2026

kaas_aai restaurant and camping 🏕️ कास नॅचरल ब्रीज मंडप यावर्षी पर्यटकांसाठी डेव्हलप केलाय तर हा पॉईंट कासचा फुलोत्सव सुरू झाल्यावर पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे 😊
मंडळी नमस्कार कास फिरायला येताय तर जेवायला आमच्या कास आई रेस्टॉरंट आणि कॅम्पिंग ला नक्की या..
🏨 हॉटेल कास आई रेस्टॉरंट आणि कॅम्पिंग कास तलाव कास पठार सातारा😍
कास फिरा निसर्गाचा आनंद घ्या स्वतःची काळजी घ्या आणि स्थानिकांना मोठ करा..💯

11/08/2026

kaas_aai restaurant and camping 🏕️

25/07/2026

kaas_aai restaurant and camping 🏕️




कास फिरायला येताय आम्हाला फॉलो करा आणि आमच्यासोबत कास बगा.
आणि कास फिरायला येताय तर जेवण करायला आमच्याकडे नक्की या धन्यवाद. less

19/07/2026

📍 कास आहेच खास📍
kaas_aai restaurant and camping 🏕️





कास फिरायला येताय कास फिरुण झाल की जेवण करायला आमच्याकडे या😊
कास आई रेस्टॉरंट आणि कॅम्पिंग कास 🏨

11/07/2026

वायतुरा (Aponogeton satarensis) – कास पठारावरील दुर्मीळ जलवनस्पती
मराठी नाव: वायतुरा
शास्त्रीय नाव: Aponogeton satarensis
🌸 ही सातारा जिल्हा आणि पश्चिम घाटातील अतिदुर्मीळ व स्थानिक (Endemic) जलवनस्पती आहे.
kaas_aai restaurant and camping 🏕️




10/07/2026

kaas_aai restaurant and camping 🏕️




कास आहेच खास 😍😍

09/07/2026

असावा एकादा छंद ध्येयासाठी झटण्याचा 🏨😊🏨
कासला फिरायला येताय फिरून झालं की जेवायला नक्की या 😍
kaas_aai restaurant and camping 🏕️



Address

New Kaas Lake Road, Kas
Satara
415013

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kaasai Resort - Camping posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category