29/10/2016
सुर्ये आधिष्ठीली प्राची |
जगा जाणिव दे प्रकाशाची ||
तैसी श्रोतया ज्ञानाची |
दिवाळी करी ||
-- संत ज्ञानेश्वर
अज्ञानाच्या अंधकाराकडुन ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणा-या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची, सम्रुद्धीची, आरोग्यदायी व भरभराटिची जावो.