10/09/2025
🌸 कास पठार सहलीचा आनंद आता खास पॅकेजमध्ये!
कास कोयना अॅग्रो टुरिझम मध्ये घ्या निसर्गसौंदर्य, अॅडव्हेंचर आणि स्वादिष्ट जेवणाचा एकत्र अनुभव 🌿
🕒 चेक-इन वेळ : दुपारी ३.०० वा.
🍹 स्वागत ड्रिंक
🚤 मोटर बोट रायड, पॅडल बोट
🚣 कायकिंग (४.०० – ५.०० वा.)
☕ संध्याकाळची चहा व निसर्गदृश्य
🎶 इंडोर गेम्स व म्युझिक (कॅरम, बुद्धिबळ इ.)
🍽️ स्वादिष्ट शाकाहारी/मांसाहारी जेवण (८.३० – १०.०० वा.)
🔥 फायर कॅम्प व म्युझिक (१०.०० – ११.०० वा.)
🌅 पुढील सकाळी
🍵 नाश्ता व चहा (७.०० वा.)
🌸 ७.३० वा. – कास पठार सफर
💰 पॅकेज शुल्क : ₹११०० प्रती व्यक्ती
📍 ठिकाण – शेंबडी, बामणोलीजवळ, सातारा
📞 बुकिंगसाठी संपर्क :
+91 9423260999 | +91 7719905999
🌐 www.kaskoynaagrotourism.com
👉 कुटुंब, मित्र-मैत्रिणी किंवा ग्रुपसह निसर्गात अविस्मरणीय क्षण जगा 💚
less