Chai Tapari Special Kullhad Basundi Chaha

Chai Tapari Special Kullhad Basundi Chaha स्पे.कुल्लड बासुंदी चहा...ऐकदा पिऊन तर पहा...

23/02/2023

We are coming soon with the same passion, same test,same humble service...

23/02/2023

We Are Opening Our New Branch Soon..Stay Tuned👍✌️

23/02/2023

We Are Opening Our New Branch Soon...Stay Tuned.✌️👍

29/06/2021

We have a bank coustomers n for this we required boys for getting tea from our shop n give them at there office
Its part time n full time job as well

09/01/2019

स्पे. कुल्लड बासुंदी चहा ऐकदा पिऊन तर पहा...😋😋😋

ČHAI टपरी स्पे. कुल्लड बासुंदी चहा.Y.C.College Road Opposite Bokil lab satara  ČHAI टपरी च्या मागील महिन्यातील ऑर्डर्स.....
03/12/2018

ČHAI टपरी स्पे. कुल्लड बासुंदी चहा.
Y.C.College Road Opposite Bokil lab satara

ČHAI टपरी च्या मागील महिन्यातील ऑर्डर्स....

1.हाटेल तोरा सातारा ओपनिंग सेरेमनी
2.पंचायत समिती सातारा...

ČHAI lovers असाच प्रतिसाद देत रहा... तसेच सर्व प्रकारच्या ईवेंट साठी चहाच्या ऑर्डर्स स्विकारल्या जातील...
संपर्क. :-प्रसाद श्रीरंग जानकर
9765412805

आपणास कळविण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की, *_ČHAI टपरी_* च्या  प्रथम शाखेला मिळणा-या ऊत्स्फूर्त प्रतिसादानंतर आम्ही...
03/10/2018

आपणास कळविण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की, *_ČHAI टपरी_* च्या प्रथम शाखेला मिळणा-या ऊत्स्फूर्त प्रतिसादानंतर आम्ही आपल्या सेवेमध्ये घेऊन येत आहोत, *_ČHAI टपरी स्पे कुल्लड बासुंदी चहा*_ ची नवीन शाखा... stay tuned... 🙏🙏🙏

19/07/2018

"ČHAI टपरी " स्पे. कुल्लड बासुंदी चहा....
ऐकदा पिऊन तर पहा....
आज चर्चा हजारात आहे... ऊद्या लाखात असेल शब्द आहे आपला..... 👍👍👍

16/07/2018
Chai tapri.... 👌👌😘
06/07/2018

Chai tapri.... 👌👌😘

"CHAI टपरी "स्पेशल कुल्लड बासुंदी चहा (Address :-YC clg road opposite bokil lab satara... )1जुलै 2018 रोजी आपल्या "CHAI ...
06/07/2018

"CHAI टपरी "
स्पेशल कुल्लड बासुंदी चहा
(Address :-YC clg road opposite bokil lab satara... )
1जुलै 2018 रोजी आपल्या "CHAI टपरी " चे मा. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले... यांच्या प्रमुख ऊपस्थितीत व मा श्री. नवनाथ येवले (संस्थापक :- येवले अमृततुल्य टी हाऊस पुणे) यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात ऊदघाटन झाले.....कमी कालावधीतच नागरीकांचा CHAI टपरीला ऊत्स्फूर्त प्रतिसाद .....आपणही अवश्य भेट द्या...

Address

YC College Road, Opp. Bokil Lab Satara
Satara
415002

Opening Hours

Monday 7am - 8pm
Tuesday 7am - 8pm
Wednesday 7am - 8pm
Thursday 7am - 8pm
Friday 7am - 8pm
Saturday 7am - 8pm
Sunday 7am - 6pm

Telephone

+919765412805

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chai Tapari Special Kullhad Basundi Chaha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Chai Tapari Special Kullhad Basundi Chaha:

Share

Category