आजोळ

आजोळ आजोळ
चव मामाच्या गावाची...
न्यारी न्याहरी । छोटं खाणं । मिनी डबा
पत्ता - कुंभारवाडा, शाहू चौक, सातारा

19/08/2026

अभिनेते “अतुल कुडले” यांची “आजोळ” भेट

Atul Vithal Kudale

05/08/2026

साताऱ्यात लापशी फक्त दोनच ठिकाणी मिळते एक म्हणजे सज्जनगडावर आणि दुसरं म्हणजे आपल्या आजोळला

साताऱ्यात असाल तर आजोळची लापशी खाल्ल्याशिवाय जाऊ नका....

📍 पत्ता: शाहू चौक, कुंभारवाडा, सातारा."

[lapshi recipe, authentic maharashtrian sweet, aajol satara, best lapshi in satara, satara food vlogs, shahu chowk satara, ghar chi chav, comfort food, satara famous food, traditional food reels, marathi foodies, sweet tooth satara, local food satara, food reels marathi]

31/07/2026

संकष्टीचा उपवास अन् 'आजोळ'चे साजूक तुपातले मोदक... यापेक्षा भारी कॉम्बिनेशन्स दुसरं असूच शकत नाही..! चतुर्थी गोड करण्यासाठी आजच आपली ऑर्डर बुक करा आणि संकष्टी आनंदात साजरी करा....
टीप- ऑर्डर संकष्टीच्या एक दिवस आधी स्विकारल्या जातील.

पत्ता - शाहू चौक, नगरपालिके जवळ, कुंभार वाडा, रंगोली नर्सरी शेजारी, सातारा

मो नं - +91 9545251117



[sankashti chaturthi special, modak for sankashti, aajol modak, best modak in satara, bappa cha naivedya, authentic modak satara, homemade modak, sweet shop satara, shahu chowk satara, traditional sweets, festive food satara, pre order modak, satara foodies, authentic taste, modak platter]

30/07/2026

कधीकधी जगातील सगळ्या टेन्शनवर आणि प्रॉब्लेम्सवर घरची अस्सल चवच औषध असतं......त्यामुळे आजोळचे खमंग पदार्थ तोंडात जाताच सगळे प्रॉब्लेम्स थेट झिरो होणारेत.....एकदा नक्की भेट द्या....

पत्ता - शाहू चौक, नगरपालिके जवळ, कुंभार वाडा, रंगोली नर्सरी शेजारी, सातारा
मो नं - +91 9545251117



[satara snack centre, best food in satara, aajol satara, sabudana khichdi, thalipith,e thalipeeth, sabudana vada satara, shahu chowk satara, kumbharwada satara, satara food vloggers, fast food in satara, authentic maharashtrian taste satara, corporate life satara, local food satara, marathi reels satara, best breakfast in satara]

24/07/2026

जेव्हा देव तुमच्या नशिबात वारी नाही, पण 'आजोळ'च्या रूपाने थेट विठ्ठलाचा प्रसाद लिहून ठेवतो.....
कॉर्पोरेटचा थकवा, बंद मेसचा राग आणि अचानक समोर आलेली खमंग खिचडी-साबुदाणा वडा... आषाढी एकादशीला यापेक्षा भारी दुसरं काय असू शकतं, त्यामुळे आषाढीचा उपवास असो वा नसो, 'आजोळ'चा हा मनाला तृप्ती देणारा प्रसाद खायला नक्की या
राम कृष्ण हरी....

Concept & writing - Saurabh Bhise



[satara snack centre, best food in satara, aajol satara, sabudana khichdi satara, sabudana vada satara, ashadi ekadashi special satara, shahu chowk satara, kumbharwada satara, satara food vloggers, fast food in satara, authentic maharashtrian taste satara, corporate life satara, local food satara, marathi reels satara, best breakfast in satara]

11/07/2026

वरचे सगळे पदार्थ बघून तोंडाला पाणी सुटलं असेल ना, मग चालत नाहीतर गाडीवर जसं जमेल तसं, पण लगेच घरातून निघा आणि नाष्टा करायला आजोळला पोहोचा....
आजचा नाष्टा आजोळलाच☺️
आजोळ चव मामाच्या गावची

📍 पत्ता: शाहू चौक, कुंभारवाडा, सातारा.



[snack centre in satara, best snack centre in satara, aajol snack center, aajol satara, best pohe in satara, nitish chavan aajol, satara foodies, authentic marathi food, traditional snacks, maharashtrian food, famous food in satara, ghar chi chav, tasty breakfast satara, evening snacks satara, lagir jhala ji famous hotel, satara vlog, Satara,aajol,]

आज्या म्हणून सर्वांच्या घरात पोहचलेला आपला सर्वांचा लाडका अभिनेता आणि आजोळ चा सर्वेसर्वा नितीश चव्हाण यांना वाढदिवसाच्या...
07/07/2026

आज्या म्हणून सर्वांच्या घरात पोहचलेला आपला सर्वांचा लाडका अभिनेता आणि आजोळ चा सर्वेसर्वा नितीश चव्हाण यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सर, तुमचं हे 'आजोळ' नेहमीच खवय्यांना मायेने आणि चवीने तृप्त करत राहील अशी खात्री देतो! 🍰



[happy birthday nitish chavan, nitish chavan aajya, aajol satara, birthday special, satara celebrity, lagir jhala ji aajya, satara foodies, shahu chowk satara, celebration at aajol, nitish chavan fans, famous personality satara, best wishes nitish chavan]

06/07/2026

कोणी कितीही टोकावर जाऊदे, पण नाष्टा करायला आपण आजोळलाच जायच.
मग कधी येताय नाष्टा करायला..........

📍 पत्ता: शाहू चौक, कुंभारवाडा, सातारा.



[sankashti chaturthi, ganpati bappa morya, aajol satara, sankashti special modak, bappa cha naivedya, satara foodies, shahu chowk satara, auspicious day, spiritual vibes, homemade modak, festive treats, modak prasad, traditional satara, ganesh chaturthi vibes, blessings of bappa, marathi culture]

आज संकष्टी चतुर्थी! बाप्पाच्या आशीर्वादाने आणि 'आजोळ'च्या गोडव्याने तुमचा दिवस शुभ जावो. बाप्पाच्या भक्तीत तल्लीन होऊन आ...
03/07/2026

आज संकष्टी चतुर्थी! बाप्पाच्या आशीर्वादाने आणि 'आजोळ'च्या गोडव्याने तुमचा दिवस शुभ जावो. बाप्पाच्या भक्तीत तल्लीन होऊन आजच्या उपवासाची सांगता 'आजोळ'च्या खास नैवेद्यासोबत करा. 🥟✨

आमच्याकडे उपलब्ध असलेले सात्त्विक आणि घरगुती चवीचे मोदक तुम्हाला बाप्पाच्या आशीर्वादाची प्रचिती नक्कीच करून देतील. 😇

तुम्हा सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा! 🙏🧡

📍 पत्ता: शाहू चौक, कुंभारवाडा, सातारा.



[sankashti chaturthi, ganpati bappa morya, aajol satara, sankashti special modak, bappa cha naivedya, satara foodies, shahu chowk satara, auspicious day, spiritual vibes, homemade modak, festive treats, modak prasad, traditional satara, ganesh chaturthi vibes, blessings of bappa, marathi culture]

02/07/2026

घरगुती चव, मऊसूत सारण आणि बाप्पाच्या प्रीतीचा प्रसाद... उद्याची संकष्टी अधिक खास करायची असेल, आणि बाप्पासाठी खास नैवेद्य हवा असेल, तर 'आजोळ'च्या हाताने बनवलेले, सुबक आणि चविष्ट मोदक नक्की ऑर्डर करा....

📞 ऑर्डरसाठी आजच कॉल करा: [ 9545251117 ]

📍 पत्ता: शाहू चौक, कुंभारवाडा, सातारा.

आजच तुमची ऑर्डर बुक करा आणि संकष्टीचा नैवेद्य आजोळच्या मोदकांनी साजरा करा!



[modak for sankashti, sankashti chaturthi special, authentic modak satara, aajol modak, best modak in satara, bappa cha naivedya, ganpati bappa morya, homemade modak, sweet shop satara, shahu chowk satara, traditional sweets, festive food satara, pre order modak, satara foodies, authentic taste, modak platter, ganpati festival]

Address

Kumbharwada, Shahu Chowk
Satara
415002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आजोळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category