01/12/2018
*नमस्कार...*
*खास सावजी (हिरवे मटण) पध्दतीचे जेवन हॉटेल दुर्गा च्या माध्यमातून आम्ही देणार आहोत..*
*खास सावजी पध्दतीचे हिरवे मटण स्पेशल असणार आहे..*
*थाळी सोबत सुक्के हिरवे मटण,रस्सावाटी, २ भाकरी/चपाती, सोलकडी,मसाला राईस आणि सोबत आमचे प्रेम व जिव्हाळा आहे.*
*चिकन आणि मटण दोन्ही थाळी उपलब्ध आहेत..त्या सोबत इतर जेवण हि चालू आहेच.*
*फोटो हे चालू ताटाचेच आहेत..तेव्हा नक्की भेट द्या..आम्ही तुमची वाट पाहतोय..*
*संपर्क- हॉटेल दुर्गा, पी-६८,जुनी एमआयडीसी संगमनगर सातारा,चिंतामणी गॅस गोडाऊन शेजारी,मुथा इंजिनिअरींग च्या बाजूला*
*फोन नं.अजित शिंदे- ९९२२५७९६७९.*🙏🏼🙏🏼