11/08/2026
आम्ही मित्रांसोबत हॉटेल माऊली अॅग्रो फार्मला भेट दिली आणि खूपच मजा आली. निसर्गरम्य वातावरण, तलावाचा सुंदर व्ह्यू आणि शांत परिसर खूप आवडला. खास करून इथली ताजी आणि चविष्ट फिश खायला खूप मजा आली. मित्रांसोबत मस्त गप्पा, जेवण आणि एन्जॉयमेंटसाठी हे ठिकाण एकदम परफेक्ट आहे. सर्व्हिसही खूप छान होती. पुन्हा मित्रांसोबत नक्की येऊ!” 🐟🌿😊
☎️आजच बुक करा - हॉटेल माऊली ऍग्रो फॉर्म!
Hotel Mauli Agro Farm - तुमच्या साहसाची परफेक्ट सुरुवात.
.......अशा सुंदर निसर्गाचा सानिध्यात आनंद घ्या निवांत कुटुंबासोबत उरमोडी धरण, सातारा हॉटेल माऊली अग्रो फार्म सोबत🏕️
Address - Satara Pateghar Road Near Urmodi Dam Just 1 Km from Sajjangad Parli
Contact- 7507305222
Amenities:
✅ Camping 🏕️
✅ Lodging
✅ Pre - Wedding set
✅ Photo Shoot 💫
✅ Food (veg/ non - veg) 🍲🍗
✅ Bonfire 🔥
✅ Beautiful Dam view
Indoor And Outdoor Games:
✅ Cricket
✅ Football
✅ Carrom
✅ Table Tennis
✅ Badminton
Urmodi Dam | Resort in Satara | Dam
Resort in Satara | Near me hotel in Satara * सज्जनगड * कास पठार * उरमोडी धरण 🥰
सातारा weddinganniversary longweekend camping urmodidam photoshoot food damview travel hotel urmodidam
camping tentcamping travel campingvibes