Hotel Kaas Heritage Resort

Hotel Kaas Heritage Resort Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Hotel Kaas Heritage Resort, At-Atali Satara Kaas Road Near Kaas Lake, Satara.

27/09/2019
...............आँर्डर प्रमाणे...................घरगुती पद्धतीचे जेवन तयार करुन मिळेल                 गावाकडची चवhttps://...
13/08/2019

...............आँर्डर प्रमाणे...................
घरगुती पद्धतीचे जेवन तयार करुन मिळेल
गावाकडची चव
https://app.jmsmartmarketing.com/santosh

27/01/2019
http://bit.ly/वासोटातारीख तुमची नियोजित आमच   सरपंच वाडा                                     कास हेरीटेज रिसॉर्ट*  संतोष...
03/11/2018

http://bit.ly/वासोटा
तारीख तुमची नियोजित आमच
सरपंच वाडा कास हेरीटेज रिसॉर्ट* संतोष आटाळे - आयोजीत -
ऐतिहासिक वनदुर्ग वासोटा गडमोहीम
*वासोटा ट्रेकिंग कॅम्प*
एक अविस्मरणीय अनुभव
चला मग येताय ना... ?

*वासोटा ट्रेकिंग - शुल्क 1650/- रु* फक्त
यामध्ये १ दिवस मुक्काम, बोटीचा खर्च, वनविभाग शुल्क, ३ वेळचा चहानाष्टा व दोन वेळचे जेवणाचा समावेश
ट्रेकिंगचा अंदाजे कार्यक्रम
*दिवस पहिला... दिनांक *
४:०० वाजता *कास हेरिटेज रिसॉर्ट* येथे पोहचणे.
५:३० वाजता चहा - बिस्कीट
७:०० वाजता कॅम्पफायर / गेम्स
८:०० वाजता रात्रीचे जेवण (व्हेज / नॉनव्हेज)
९:०० वाजता आराम

*दिवस दुसरा*
*दिनांक *
सकाळी ६:०० वाजता अंघोळ इत्यादी.
७:०० वाजता चहानाष्टा
७:३० वाजता पॅकिंग जेवण सोबत बोटीकडे रवाना
९:३० वाजता वासोटा किल्याच्या पायथ्यापासून जंगलातून ट्रेकला सुरवात
दुपारी १२:३० वाजता किल्याच्या माथ्यावर पोहोचणे, किल्ला पाहणे, दुपारचे जेवण
२:३० वाजता किल्ला उतरण्यास सुरवात
५:०० वाजता बोटीतून बामणोलीकडे रवाना
६:३० चहानाष्टा बामणोली
७:०० वाजता सातारा शहराकडे प्रस्थान व ट्रॅकची सांगता...
(किमान बारा जणांचा ग्रुप) ~______________________~
ट्रेकिंग साठी येण्याचे ठिकाण
*कास हेरिटेज रिसॉर्ट*
पारांबे आटाळी फाटा, कास रोड
अधिक माहिती साठी संपर्क :
*संतोष 9075450720 / 9421573006* http://www.kaasheritage.com
टीप: प्रत्येकाने आपला लंच बाॅक्स व पाणी कॅरी करावयाचे आहे आवश्यकतेनुसार पाणी कॅरी करावयाचे आहे*
*बुकिंग साठी खाली

तारीख तुमची नियोजन आमच सरपंच वाडा कास हेरीटेज रिसॉर्ट* संतोष आटाळे

कास हेरिटेज रिसोर्ट (सरपंचवाड़ा)  येथे
20/09/2018

कास हेरिटेज रिसोर्ट (सरपंचवाड़ा) येथे

S.S.Atale Sarpanch: नमस्कार साहेब http://www.kaasheritage.com S.S.Atale Sarpanch: https://app.jmsmartmarketing.com/santo...
03/09/2018

S.S.Atale Sarpanch: नमस्कार साहेब
http://www.kaasheritage.com
S.S.Atale Sarpanch: https://app.jmsmartmarketing.com/santosh

Need a break from your tiring and boring routine?? A stay at Kaas Heritage Resort is just what you need!! Kaas Heritage Resort is one of the most beautiful Resort in Kaas Plateau. Among all the hotels in Kaas, we stand out for our spacious rooms, impeccable service and excellent food ! Kaas is a gre...

Address

At-Atali Satara Kaas Road Near Kaas Lake
Satara
415002

Telephone

9075450720

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Kaas Heritage Resort posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share