11/08/2026
गटारीला नक्की बनवा असं झणझणीत गावरान मटण! 🔥🤤
मसालेदार, झणझणीत आणि एकदम गावाकडच्या चवीचा हा गावरान मटण रस्सा! 😍 बघूनच तोंडाला पाणी सुटणार १००%! 🤤 सोबत गरमागरम भाकरी किंवा भात असेल तर जेवणाची मजाच वेगळी! ❤️
📝 साहित्य
मटण मॅरिनेट करण्यासाठी:
• १ किलो मटण
• ½ टीस्पून हळद
• १ टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट
• १ टीस्पून मीठ
• २ टेबलस्पून दही
मटण शिजवण्यासाठी:
• २ टेबलस्पून तेल
• २ तमालपत्र
• १–२ इंच दालचिनी
• ५–६ काळी मिरी
• ३–४ लवंगा
• १ छोटा तुकडा दगडफूल
• २ चिरलेले कांदे
• १०–१२ लसूण पाकळ्या
• ३ हिरव्या मिरच्या
• मूठभर कोथिंबीर
• आवश्यकतेनुसार पाणी
वाटणासाठी:
• १ कप किसलेलं सुके खोबरं
• १ टेबलस्पून पांढरे तीळ
• १ टेबलस्पून खसखस
• १ इंच आलं
• ४–५ लसूण पाकळ्या
• ½ टेबलस्पून भाजलेली चणाडाळ
• १ टेबलस्पून धणे
• ३ कांदे
• २ टोमॅटो
• कोथिंबीर
अंतिम रश्श्यासाठी:
• २ टेबलस्पून तेल
• १ टीस्पून गोडा मसाला
• १ टीस्पून गरम मसाला
• १ टेबलस्पून कांदा-लसूण मसाला
�