vally view home stay. chokul. Amboli

vally view home stay.  chokul. Amboli Shahid ramchandr gawade's Vally view. Home stay. Near baba waterfal

26/05/2025
21/05/2025
hirnyakeshi river origin.
21/05/2025

hirnyakeshi river origin.

23/10/2023

Think

चौकूळ आणि आंबोली मधील काही नयनरम्य ठिकाणे आणि अद्भुत नजारे आमच्या vally view home stay   सोबत
21/09/2023

चौकूळ आणि आंबोली मधील काही नयनरम्य ठिकाणे आणि अद्भुत नजारे आमच्या vally view home stay सोबत

20/09/2023

नेहमीच्या धकाधकीच्या जीवनापासून काही काळ रिलॅक्सेशन पाहिजे मन शांत करायचं आहे आवाज नको नेटवर्क नको मस्त ग्रामीण जेवण पाहिजे शांतता पाहिजे निसर्ग पाहिजे धुकं पाऊस डोंगर सगळे एकत्र कसं शक्य आहे...... आहे शक्य आमच्याकडे ते शक्य आहे..... आमच्या vally view होम स्टेला भेट द्या आजच आणि या सगळ्याचा अनुभव घ्या मनसोक्त....

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये बुकिंग करणाऱ्यांसाठी विशेष सवलत (बुकिंगवर 20% रूम चार्जेस कमी करण्यात येतील)

कृपया खालील क्रमांकावर व्हाट्सअप मेसेज किंवा कॉल करून कॉन्टॅक्ट करावे व आपले बुकिंग फिक्स करावे.

+918450982110. Samiksha gawade

Happy customers review Thanks sir https://m.facebook.com/story.php?story_fbid=6574293766011138&id=100002917391138&mibext...
27/08/2023

Happy customers review
Thanks sir

https://m.facebook.com/story.php?story_fbid=6574293766011138&id=100002917391138&mibextid=2JQ9oc

या आठवड्यात दोन तीन दिवस पर्यटनाच्या निमित्ताने मित्रपरिवारासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली या ठिकाणी राहण्याचा योग आला. यावेळी हॉटेलला न राहता कुठेतरी निवांत घरगुती पद्धतीच जेवण वगैरे मिळेल अश्या निवांत ठिकाणी राहू अशी इच्छा सर्वांनी व्यक्त केली. अनेक ठिकाणी शोधल्यावर आंबोलीपासून पुढे ८ - ९ किमी वर चौकुळ या गावी आम्हाला व्हॅली व्ह्यू होम स्टे मिळाला. जाण्याअगोदर आम्हाला वाटत होतं एवढं लांब सगळ्या सुविधा मिळतील का नाही पण तिथे गेल्यावर आमच्या मनातील सगळ्या शंका दूर झाल्या. तीन दिवस आम्हाला या निसर्गरम्य ठिकाणी अतिशय सुंदर घरगुती पद्धतीच नाश्ता जेवण मिळालं. हा होम स्टे उभारणाऱ्या गावडे दाम्पत्याची स्टोरी एकूण आम्हाला प्रचंड कौतुक वाटलं. अनेक वर्षे मुंबई राहून सगळं चांगलं चाललेलं असताना फक्त गावाकडच्या ओढीमुळे हे सुशिक्षित पती - पत्नी गावाकडे येतात आणि इतका सुंदर होम स्टे उभारतात तेही कुठलिही आर्थिक पार्श्वभूमी नसताना. तुम्हाला या गावात मोबाईलला व्यवस्थित रेंज येत नाही तिथे हे पती पत्नी चांगल्या हॉटेल ला देखील मागे पाडतील इतकं सुंदर होम स्टे चालवत आहेत. येणाऱ्या प्रत्येकाशी अत्यंत आपुलकीने बोलणं , त्यांना हवं नको त्या प्रकारचं जेवण बनवून देणे तेही अत्यंत कमी दरात , स्वछता , नीटनेटकेपणा आणि इथून दिसणारा अत्यन्त सुंदर निसर्गाचा नजारा हे सर्वच आम्हाला या ठिकाणी अनुभवायला मिळालं. खरतर ग्रामीण भागातून शहरी भागात स्थलांतर होण्याचं प्रमाण गेल्या अनेक वर्षांपासून कोकणात वाढलेलं असताना गावडे दाम्पत्याने अनेक तरुणांना ग्रामीण भागात देखील आपल्यातील कौशल्याचा उपयोग करून व्यवसाय उभारता येतो हा संदेश दिला आहे. आपली कष्टकरी लोक मोठी झाली पाहिजे आपण अस नेहमीच म्हणतो पण त्यांना हातभार लागावा , त्यांचा छोटा व्यवसाय अनेक लोकांपर्यंत कसा पोहचवता येईल यासाठी मी हे सगळं लिहीत आहे. आपण देखील कधी अंबोली परिसरात फिरण्यासाठी येणार असाल तर अवश्य या गावडे कुटुंबियांच्या होम स्टे ला अवश्य भेट देऊन इथल्या निसर्गाचा मनमुराद आनंद लुटावा ही विनंती. त्यांच्या पेज ची लिंक खाली शेर करत आहे.
पवन खडके , छत्रपती संभाजीनगर .
https://www.facebook.com/profile.php?id=100094081094015&mibextid=ZbWKwL

Address

Chokul Village. Amboli
Savantvadi
416550

Alerts

Be the first to know and let us send you an email when vally view home stay. chokul. Amboli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to vally view home stay. chokul. Amboli:

Share

Category