03/10/2026
तुम्हाला सुद्धा बांदेकर्स सोबत काम करायची इच्छा असेल तर +91 89837 67353 या नंबर वर कॉल करा 📲
आम्ही शोधतोय ➡️
• १ साउथ इंडियन कूक
• २ हेल्पर
• ४ सर्विसिंग स्टाफ
( राहण्याची सोय केली जाईल)
पत्ता: 📍बांदेकर्स मालवणी क्विझीन, सालईवाडा, सावंतवाडी ४१६५१०
[ finding South Indian chef , we are hiring , new job alert , Bandekars Malvani cuisine, sawantwadi ]