Aranya Amboli

Aranya Amboli Homely stay cottages...Nice and silent place.. Do visit us.. write your stories and experience here.

रस आणि शिरवाळे हा कोकणातील एक पारंपरिक आणि लोकप्रिय गोड पदार्थ आहे, जो विशेषतः होळी किंवा सणासुदीला बनवला जातो. यात तांद...
04/03/2026

रस आणि शिरवाळे हा कोकणातील एक पारंपरिक आणि लोकप्रिय गोड पदार्थ आहे, जो विशेषतः होळी किंवा सणासुदीला बनवला जातो. यात तांदळाच्या पिठापासून बनवलेल्या मऊ शेवया (शिरवाळे) गुळ आणि वेलची घातलेल्या नारळाच्या दुधासोबत (रस) किंवा सर्व्ह केल्या जातात.

तुम्ही खाल्ले आहे का कधी? Comment करून कळवा

वाफाळलेला चहा आणि निसर्गाच्या कुशीत नवी सुरवात..... #2025
03/01/2025

वाफाळलेला चहा आणि निसर्गाच्या कुशीत नवी सुरवात.....

#2025

Happy New Year to All.... Cheers to 2025🥳       #2025
01/01/2025

Happy New Year to All.... Cheers to 2025🥳

#2025

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या जीवनात गणरायाची कृपा नेहमीच असो आणि सुख, शांती व समृद्धीचा लाभो 🙏🙏
07/09/2024

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या जीवनात गणरायाची कृपा नेहमीच असो आणि सुख, शांती व समृद्धीचा लाभो 🙏🙏

जय हनुमान ज्ञान गुन सागर।जय कपीस तिहुं लोक उजागर।।रामदूत अतुलित बल धामा।अंजनि-पुत्र पवनसुत नामा।।महाबीर बिक्रम बजरंगी।कु...
23/04/2024

जय हनुमान ज्ञान गुन सागर।
जय कपीस तिहुं लोक उजागर।।

रामदूत अतुलित बल धामा।
अंजनि-पुत्र पवनसुत नामा।।

महाबीर बिक्रम बजरंगी।
कुमति निवार सुमति के संगी।।

Simplicity at its finest, no filter needed...
17/04/2024

Simplicity at its finest, no filter needed...

09/04/2024
*शिमगा* कोकणात होळी या सणाला ‘शिमगा’ असं म्हणतात. शिमगा हा सण कोकणी माणसाचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. कोकणात मोठ्या प्...
03/04/2024

*शिमगा*
कोकणात होळी या सणाला ‘शिमगा’ असं म्हणतात. शिमगा हा सण कोकणी माणसाचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. कोकणात मोठ्या प्रमाणावर साजरे केले जाणारे सण म्हणजे गणेशोत्सव आणि शिमगा.
समान्यत: झाड तोडून ग्रामदैवतचे आवाहन करून होळी उभारली जाते. लाकडे व शेणाच्या गोवºया जाळल्या जातात. नाचत-नाचत माडहोळी आणणे, नमनाचे खेळे, रोंबाट, संकासूर, आंब्याची पाने व विविध प्रकारच्या फुलांनी सजविलेली होळी पहावयास मिळते.
गावागावात होणारे ‘खेळे’ हासुध्दा त्यातीलच एक वेगळा नृत्यप्रकार आहे. रोंबाट हे सगळीकडे प्रमुख वैशिष्ट्य, त्यात अंगात येणारे संचार, त्यांचे घुमणे, ढोलांचे आवाज यांनी या काळात सारा गाव दुमदुमलेला असतो.या उत्सवात पुरुष सहभागी होऊन पारंपरिक संगीत,नृत्य,अभिनय आविष्करण घडवितात. रोमट, मेल, गोफ,दशावतारी खेळ असे पारंपरिक लोककलाप्रकार या उत्सवात खेळले जातात. होळी पेटविणे, रंग खेळणे यातूनही उत्सवाचा आनंद घेतला जातो.

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवातनाजुक ऊन्हाची प्रेमळ सादमंजुळ वाऱ्याची हळुवार हालचालरोज तुमच्या आयुष्यात येऊ दे सुंदर सकाळ......
05/10/2023

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात
नाजुक ऊन्हाची प्रेमळ साद
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल
रोज तुमच्या आयुष्यात येऊ दे सुंदर सकाळ...

🌺गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🌺
19/09/2023

🌺गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🌺

Mashrooms 🍄अळंबी 🍄
16/07/2023

Mashrooms 🍄

अळंबी 🍄

Address

Shirgaonkar Point
Savantvadi
416510

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aranya Amboli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aranya Amboli:

Share

Category