18/08/2025
शुद्ध शाकाहारी जेवणासाठी पर्णकुटी व्हेज प्लाझा ला यावचं लागते!!☺️
संपूर्ण कुटुंबाला घेऊन शुद्ध शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी शेगावकरांचे पसंतीचे हॉटेल म्हणजे
🥗 पर्णकुटी व्हेज प्लाझा 🥬
📍पर्णकुटी व्हेज प्लाझा, 🥗शुद्ध शाकाहारी जेवणाचा नवीन पत्ता🥦
✅येथे आहे क्वांटिटीसह कॉलिटी व फॅमिलीसाठी विशेष सुविधा!
✅प्रत्येक मेन्यू आइटम एकदम फ्रेश व ताज्या भाज्यांपासून बनवण्यात येते!
✅️कॉलिटी साठी तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवू शकता!!
एक वेळा अवश्य भेट द्या फॅमिलीसाठी जेवणाच्या बिलावरती विशेष सूट अधिक माहितीसाठी संपर्क करा:
📍पत्ता: खामगाव रोड, पर्णकुटी व्हेज प्लाझा, शेगांव
[ Parnkuti veg plaza, shegaon, pure veg, family restaurant, fresh]