Shetkari farmhouse

Shetkari farmhouse At Shetkari Farmhouse, guests can immerse themselves in the tranquility of the countryside they can enjoy home made food farm tour and manay more

05/02/2025

नमस्कार मित्रांनो ,❤️❤️
शहरीजीवनातून प्रत्येक जण गावाकडे येण्याचा प्रयत्न करत आहात त्यांना गावाकडील जीवन जगण्याची इच्छा आहे, तरी त्यांना शक्य आहे का ,होय त्यांना शक्य आहे आम्ही शेतकरी फार्म हाऊस खास त्यांच्यासाठी घेऊन आलेलो आहोत एक दिवस एक रात्र अगदी अल्पशा दरामध्ये ते आपल्या गावाकडील जीवन अनुभवू शकतात त्याचबरोबर शेतावरती पिकवलेले फळभाज्या, पालेभाज्या यांचा स्वाद देखील घेऊ शकतात तसेच शेतावरती असलेले वेगवेगळे झाडे तसेच आजूबाजूचा परिसर तिथले हवामान याचा येथे आनंद घेऊ शकतात तर मग का येतात ना शेतकरी फार्म हाऊस ला व्हिजिट द्यायला आम्ही आपली वाट पाहतोय आमचा एक छोटासा प्रयत्न गावाकडील शेतावरील लाईफ अनुभवण्याचा....🎊🎊🎊🏕🏕🏕🏕🏕🏕


Contact number
8766804507

नमस्कार मित्रांनो,शेतकऱ्यासोबत बैल शेतात वर्षभर राबराब राबतो. शेतात पिकवलेल्या प्रत्येक दाण्यांमध्ये त्याचाही वाटा असतो....
03/09/2024

नमस्कार मित्रांनो,
शेतकऱ्यासोबत बैल शेतात वर्षभर राबराब राबतो. शेतात पिकवलेल्या प्रत्येक दाण्यांमध्ये त्याचाही वाटा असतो. धन्यासोबत त्याचे संबंध म्हणजे जीवाभावाचे. घरातील एका सदस्यासारखे. बैलही या संबंधाला तडा जाऊ देत नाही. धन्याचा जीव वाचविण्यासाठी प्रसंगी तो वाघाशी लढतो. एरवी वाघाला घाबरणारा धन्याच्या जीवावर आल्याचे पाहून आक्रमक होतो. इतका की त्याचे विक्राळ रूप पाहून वाघही पळ काढतो. महापुरातूनही सुखरूप बाहेर काढतो. याच बैलाच्या ताकदीमुळे धन्याचे पंचक्रोशीत नाव होते. बैलाची ही विविध रूपे आजच्या बैलपोळ्यानिमित्त पाहायला भेटतात.....🥰🥰♥️♥️

29/08/2024
Shetkari Farmhouse At Bhandardara Enjoy your day
22/08/2024

Shetkari Farmhouse At Bhandardara Enjoy your day

Address

Shetkari Farm House Nearby Bhandardara Dam Shendi
Shendi
422604

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shetkari farmhouse posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share