Bhandardara Vishwa Camping

Bhandardara Vishwa Camping bhandardar Vishwa Camping is located Bhandardara Dam, Shendi, Akole, Maharashtra. Bhandardara Vishwa Camping Means Pure Tourism. Parking Available

Dam & Sightseeing
Valley
Waterfall
Boat Club 🚢
Forest 🌳
Rural village
Tribal Culture

कृषी पर्यटन कार्यशाळा व प्रशिक्षण===========================_अॅग्रो टुरिझम विश्व आयोजित आठवे कृषी पर्यटन कार्यशाळा_=====...
17/04/2025

कृषी पर्यटन कार्यशाळा व प्रशिक्षण
===========================
_अॅग्रो टुरिझम विश्व आयोजित आठवे कृषी पर्यटन कार्यशाळा_
===========================

👉 दिनांक: दि. २६ एप्रिल २०२५
👉 वार: शनिवार
👉 ठिकाण : कृषी पर्यटन विश्व कार्यालय, परिहार चौक, औंध, पुणे
👉 वेळ : सकाळी ९ ते सायं ७

👉 कृषी पर्यटन कार्यशाळेत नोंदणीसाठी येथे क्लिक करा.

https://rzp.io/rzp/wD9JW1E

२२ एप्रिल २०२५ च्या आधी नोंदणी करणे आवश्यक आहेत.

Wish You Happy National Tourism Day ! 25 January.
25/01/2025

Wish You Happy National Tourism Day !

25 January.

*पुण्यात एक दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळा*================================अॅग्रो टुरिझम विश्व आयोजित कृषी पर्यटन कार्यशाळ...
01/12/2024

*पुण्यात एक दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळा*
================================
अॅग्रो टुरिझम विश्व आयोजित कृषी पर्यटन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी व ग्रामीण पर्यटन संकल्पना नव्याने रूजू पाहत आहे. ग्रामीण व शहरी “संस्कृतीचे संगम” कृषी पर्यटनाच्या माध्यमातून होत आहे. गावाला व शेतीला नवी ओळख करून देणारी संकल्पना म्हणून कृषी पर्यटन राज्यासह देशात विस्तारत आहे. या महत्वाच्या शेतीपूरक व्यवसायाची ओळख करून देणारी ही कार्यशाळा आम्ही तुमच्यासाठी आयोजित केले आहे. कृषी व पर्यटन संबंधीत *अनुभवी मान्यवर मार्गदर्शन* करणार आहेत.

==============================
*काय शिकाल !*
==============================
1) कृषी पर्यटनाची संकल्पना व व्याख्या
2) कृषी आणि ग्रामीण पर्यटन एकमेकांना पूरक
3) कृषी व ग्रामीण पर्यटनाची गरज व संधी
4) कृषी व ग्रामीण पर्यटनाची यशोगाथा
5) कृषी व ग्रामीण आधारित शेती
6) कृषी पर्यटनाचे व्याप्ती व विस्तार
7) पर्यटनाचे नियोजन व व्यवस्थापन
8) कृषी पर्यटन व पर्यावरणाचे संबंध
9) शासकीय योजना व उपक्रम
10) कृषी पर्यटन धोरण 2020
11) कृषी पर्यटनातील महत्वाचे घटक
12) कृषी व ग्रामीण पर्यटनाचे उद्धेश
13) पर्यटन कोण व कुठे सुरू करु शकतात
14) परवानग्या व कायदेशीर सल्ला
15) ग्रामीण व कृषी पर्यटनाचे भविष्य
16) मार्केटिंग व सोशल मिडिया
17) कृषी पर्यटनाची नोंदणी
==============================
*कृषी पर्यटन प्रशिक्षण : Agro Tourism Workshop & Training*
==============================
महाराष्ट्रामध्ये कृषी पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे. देशातील शेतकरी या दोन्ही पर्यटनाला उत्तम शेतीपूरक व्यवसाय म्हणून सकारात्मक दृष्टिने पाहत आहेत. याचा विचार करून कृषी पर्यटन विश्वच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. भारतात कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचा फायदा आपल्या राज्यातील शेतकरी, कृषी पदवीधर, कृषी उद्योजक, प्रयोगशील शेतकरी, कृषी पत्रकार, तरूण शेतक-यांना व इतर इच्छुकांना व्हावा या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
=============================
*दिनांक: 08 डिसेंबर 2024*
*वार: रविवार*
*ठिकाण : कृषी पर्यटन विश्व कार्यालय, औंध, पुणे*
*वेळ : सकाळी 9 ते सायं 6*
===============================
*नोंदणीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.*
https://rzp.io/rzp/uKUfjqO
==============================
*शुल्क फक्त:* 1499/- (प्रत्येकी) (प्रशिक्षण, सहभागी प्रमाणपत्र, कृषी आणि आई पर्यटन धोरण, पर्यटन धोरण 2024 आणि सकाळी चहा - नाश्ता, दुपारचे जेवण, सायंकाळी चहा)

*संपर्क क्रमांक:* 9730023946, [email protected]
==============================

Wish You Happy Diwali!
01/11/2024

Wish You Happy Diwali!

Wish You Happy Independence Day ! 15 August 2024 !
15/08/2024

Wish You Happy Independence Day !

15 August 2024 !

Hello Tourist*Welcome to Firefly Festival 2024*We from Bhandardara Vishwa Camping, Shendi, AkoleInclusion : 🔹Welcome 🔹 T...
30/05/2024

Hello Tourist

*Welcome to Firefly Festival 2024*

We from Bhandardara Vishwa Camping, Shendi, Akole

Inclusion :

🔹Welcome
🔹 Tea & Breakfast
🔹 Barbeque
🔹 Music, 🎶🔊
🔹 Food (veg/non-veg)
🔹 Firefly Seeing in Jungle
🔹 Sightseeing
🔹Over Night Tent Stay

_*Next Day Morning*_

🔹Tea & Breakfast 🍵
🔹 Lack Side Walking
🔹 Free Parking Secure
🔹 Boating 🚣‍♂️ 🛶 ⛵️

Check in 4 Pm
Check Out 11 am (Next Day)

*Enjoy Pure Tourism!*

Limited Seat Available

Per Person 1300/-
Per Couple 2500/-
Group Discount (10 Person)

*T & C Apply*

For More Information 9730023946.

[email protected]

https://chat.whatsapp.com/KM1EU7f3aMGC6TlDh9aakN

काजवा महोत्सवासह अनुभवा कृषी ग्रामीण आणि आदिवासी पर्यटन ! काजव्यांचा अविष्कार पाहण्यासाठी संपर्क करा. 97300 23946
21/05/2024

काजवा महोत्सवासह अनुभवा कृषी ग्रामीण आणि आदिवासी पर्यटन !

काजव्यांचा अविष्कार पाहण्यासाठी संपर्क करा.
97300 23946

नमस्कार, महाराष्ट्रातील काही आदर्श व यशस्वी असलेल्या कृषी पर्यटन केंद्राचे कृषी पर्यटन उद्योजकांची यशोगाथा या पुस्तकाचे ...
11/04/2024

नमस्कार,

महाराष्ट्रातील काही आदर्श व यशस्वी असलेल्या कृषी पर्यटन केंद्राचे कृषी पर्यटन उद्योजकांची यशोगाथा या पुस्तकाचे प्रकाशन आपल्या सर्वांच्या उपस्थित पुण्यात लवकर होणार आहे. पुस्तकाचं काम अंतिम टप्यात आहे. त्यापूर्वी पुस्तकाचे मुखपृष्ठ (कव्हर पेज) अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर आज पूर्ण झाल्याचा आनंद तुम्हाला कधी सांगू अण् कसं सांगू असं झालंय.

अनेक पुस्तकांच्या नियोजनानंतर हे पुस्तक करण्याचा ठरवले होते. पण नंतर करायचं असं ठरलेल्या पुस्तकाचं प्रकाशन आधी होणार आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर इतर सर्व पुस्तक लवकरच वाचकांच्या हाती पडणार याची खात्री आहे.

१६ मे जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. प्रकाशन सोहळ्याची तारीख, ठिकाण, वेळ, पाहुणे आणि इतर तपशील लवकरचं कळवतो. या कार्यक्रमाचं आधीचं आवतान देतो. ध्यानात राहू द्या.

धन्यवाद !

हे पुस्तक आमचे मार्गदर्शक मा. व्यंकटेश कल्याणकर यांचे Vallari Media Solutions प्रकाशित करणार आहेत.

*दोन दिवसीय राज्यस्तरीय कृषी पर्यटन कार्यशाळा*=================================अॅग्रो टुरिझम विश्व आयोजित कृषी पर्यटन का...
14/02/2024

*दोन दिवसीय राज्यस्तरीय कृषी पर्यटन कार्यशाळा*
=================================
अॅग्रो टुरिझम विश्व आयोजित कृषी पर्यटन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी व ग्रामीण पर्यटन संकल्पना नव्याने रूजू पाहत आहे. ग्रामीण व शहरी “संस्कृतीचे संगम” कृषी पर्यटनाच्या माध्यमातून होत आहे. गावाला व शेतीला नवी ओळख करून देणारी संकल्पना म्हणून कृषी पर्यटन राज्यासह देशात विस्तारत आहे. या महत्वाच्या शेतीपूरक व्यवसायाची ओळख करून देणारी ही कार्यशाळा आम्ही तुमच्यासाठी आयोजित केले आहे. कृषी व पर्यटन संबंधीत अनुभवी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

==============================
*काय शिकाल !*
==============================

1) कृषी पर्यटनाची संकल्पना व व्याख्या
2) कृषी आणि ग्रामीण पर्यटन एकमेकांना पूरक
3) कृषी व ग्रामीण पर्यटनाची गरज व संधी
4) कृषी व ग्रामीण पर्यटनाची यशोगाथा
5) कृषी व ग्रामीण आधारित शेती
6) कृषी पर्यटनाचे व्याप्ती व विस्तार
7) पर्यटनाचे नियोजन व व्यवस्थापन
8) कृषी पर्यटन व पर्यावरणाचे संबंध
9) शासकीय योजना व उपक्रम
10) कृषी पर्यटन धोरण 2020
11) कृषी पर्यटनातील महत्वाचे घटक
12) कृषी व ग्रामीण पर्यटनाचे उद्धेश
13) पर्यटन कोण व कुठे सुरू करु शकतात
14) परवानग्या व कायदेशीर सल्ला
15) ग्रामीण व कृषी पर्यटनाचे भविष्य
16) मार्केटिंग व सोशल मिडिया

==============================
*कृषी पर्यटन प्रशिक्षण : Agro Tourism Workshop & Training*
==============================

महाराष्ट्रामध्ये कृषी पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे. देशातील शेतकरी या दोन्ही पर्यटनाला उत्तम शेतीपूरक व्यवसाय म्हणून सकारात्मक दृष्टिने पाहत आहेत. याचा विचार करून कृषी पर्यटन विश्वच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. भारतात कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचा फायदा आपल्या राज्यातील शेतकरी, कृषी पदवीधर, कृषी उद्योजक, प्रयोगशील शेतकरी, कृषी पत्रकार, तरूण शेतक-यांना व इतर इच्छुकांना व्हावा या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

==============================
*सोशल मिडिया:*
==============================
1) Website: https://agrotourismvishwa.in
2) Facebook: https://www.facebook.com/Agro-Tourism-Vishwa-
3) YouTube: youtube.com/channel/UC2VP-A-fETBeAGzudIHcUrw/videos
4) Instagram: https://www.instagram.com/agrotourismvishwa/
5) LinkedIn: https://www.linkedin.com/in/agro-tourism-vishwa-5b623b165/
6) Twitter: https://twitter.com/AgroVishwa
==============================
*सोबत काय न्याल :*
==============================
१) सहभागी प्रमाणपत्र
२) कृषी पर्यटन धोरण 2020
३) नोंदणी व परवानगीसाठी लागणारे कागदपत्र
४) विशेष माहिती दस्त
५) इतर सहकार्य

==============================
*तपशील माहिती :*
==============================
दिनांक: 16 आणि 17 फेब्रुवारी 2024
ठिकाण : मुलूख कृषी पर्यटन केंद्र, पुणे
वेळ : रोज सकाळी 9 ते सायं 6

==============================
दिनांक: 16 आणि 17 मार्च 2024
ठिकाण : पराशर कृषी पर्यटन केंद्र, पुणे
वेळ : रोज सकाळी 9 ते सायं 6
===============================
*पूर्वनोंदणी: 15 फेब्रुवारी आणि 15 मार्च 2024 पर्यंत करणे गरजेचे आहे.*
==============================
*अधिक माहितीसाठी* : https://shorturl.at/kxLZ5
*नोंदणीसाठी :* https://bit.ly/49wN77R
==============================
*शुल्क फक्त: 4999/- (प्रत्येकी) (प्रशिक्षण, चहा -नाश्ता, राहणे, खाणे आणि प्रकल्प भेट)*
संपर्क क्रमांक: 9730023946
मेल आयडी [email protected]
वेबसाईट : https://agrotourismvishwa.in/
==============================
*Company Account Details :*
==============================

Account Name: Agro Tourism Vishwa
Account Number: 389605000108
Branch Name: Fergusson College Road, Pune.
Bank Name: ICICI Bank
IFSC Code: ICIC0003896
Email Id: [email protected]
===============================

कृषी पर्यटन क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या सर्वांना नमस्कार !=====================================दोन दिवसीय कृषी पर्यटन ...
12/02/2024

कृषी पर्यटन क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या सर्वांना नमस्कार !
=====================================
दोन दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळा !
=====================================
अॕग्रो टुरिझम सेटअप कन्सल्टन्सी
अॕग्रो टुरिझम बिझनेस कन्सल्टन्सी
अॕग्रो टुरिझम लिगल कन्सल्टन्सी
अॕग्रो टुरिझम फायनान्स कन्सल्टन्सी
अॕग्रो टुरिझम मार्केटिंग कन्सल्टन्सी
=======================================
अधिक माहितीसाठी व कार्यशाळेत सहभाग होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://shorturl.at/gkvxL
========================================
तपशील माहिती :
=======================================
दिनांक: 16 आणि 17 फेब्रुवारी 2024
ठिकाण : मुलूख कृषी पर्यटन केंद्र, पुणे
वेळ : रोज सकाळी 9 ते सायं 6
वार : शुक्रवार आणि शनिवार
==========================================
दिनांक: 16 आणि 17 मार्च 2024
ठिकाण : पराशर कृषी पर्यटन, पुणे
वेळ : रोज सकाळी 9 ते सायं 6
वार : शनिवार आणि रविवार
===========================================
पूर्वनोंदणी: 15 फेब्रुवारी आणि 15 मार्च 2024 पर्यंत करणे गरजेचे आहे.
===========================================
शुल्क फक्त: 4999/- (प्रत्येकी), (प्रशिक्षण, चहा - नाष्टा, राहणे, खाणे आणि क्षेत्र भेटी)
संपर्क क्रमांक: 9730023946
मेल आयडी : [email protected]
वेबसाईट : https://agrotourismvishwa.in/
=========================================

दोन दिवसीय राज्यस्तरीय कृषी पर्यटन कार्यशाळाअॅग्रो टुरिझम विश्व आयोजित कृषी पर्यटन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कृ...
10/02/2024

दोन दिवसीय राज्यस्तरीय कृषी पर्यटन कार्यशाळा

अॅग्रो टुरिझम विश्व आयोजित कृषी पर्यटन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी व ग्रामीण पर्यटन संकल्पना नव्याने रूजू पाहत आहे. ग्रामीण व शहरी “संस्कृतीचे संगम” कृषी पर्यटनाच्या माध्यमातून होत आहे. गावाला व शेतीला नवी ओळख करून देणारी संकल्पना म्हणून कृषी पर्यटन राज्यासह देशात विस्तारत आहे. या महत्वाच्या शेतीपूरक व्यवसायाची ओळख करून देणारी ही कार्यशाळा आम्ही तुमच्यासाठी आयोजित केले आहे. कृषी व पर्यटन संबंधीत अनुभवी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

=====================================

काय शिकाल !
======================================

कृषी पर्यटनाची संकल्पना व व्याख्या
कृषी आणि ग्रामीण पर्यटन एकमेकांना पूरक
कृषी व ग्रामीण पर्यटनाची गरज व संधी
कृषी व ग्रामीण पर्यटनाची यशोगाथा
कृषी व ग्रामीण आधारित शेती
कृषी पर्यटनाचे व्याप्ती व विस्तार
पर्यटनाचे नियोजन व व्यवस्थापन
कृषी पर्यटन व पर्यावरणाचे संबंध
शासकीय योजना व उपक्रम
कृषी पर्यटन धोरण 2020
कृषी पर्यटनातील महत्वाचे घटक
कृषी व ग्रामीण पर्यटनाचे उद्धेश
पर्यटन कोण व कुठे सुरू करु शकतात
परवानग्या व कायदेशीर सल्ला
ग्रामीण व कृषी पर्यटनाचे भविष्य
मार्केटिंग व सोशल मिडिया
======================================

कृषी पर्यटन प्रशिक्षण : Agro Tourism Workshop & Training

======================================

महाराष्ट्रामध्ये कृषी पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे. देशातील शेतकरी या दोन्ही पर्यटनाला उत्तम शेतीपूरक व्यवसाय म्हणून सकारात्मक दृष्टिने पाहत आहेत. याचा विचार करून कृषी पर्यटन विश्वच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. भारतात कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचा फायदा आपल्या राज्यातील शेतकरी, कृषी पदवीधर, कृषी उद्योजक, प्रयोगशील शेतकरी, कृषी पत्रकार, तरूण शेतक-यांना व इतर इच्छुकांना व्हावा या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

======================================
सोशल मिडिया:

======================================
Website: https://agrotourismvishwa.in

Facebook: https://www.facebook.com/Agro-Tourism-Vishwa-

YouTube: youtube.com/channel/UC2VP-A-fETBeAGzudIHcUrw/videos

Instagram: https://www.instagram.com/agrotourismvishwa/

LinkedIn: https://www.linkedin.com/in/agro-tourism-vishwa-5b623b165/

Twitter: https://twitter.com/AgroVishwa

======================================

सोबत काय न्याल :
======================================
१) सहभागी प्रमाणपत्र (आँनलाईन)
२) कृषी पर्यटन धोरण 2020
३) नोंदणी व परवानगीसाठी लागणारे कागदपत्र (ई-बुक)
४)विशेष माहिती दस्त
५) इतर सहकार्य
======================================

तपशील माहिती :

======================================
दिनांक: 16 आणि 17 फेब्रुवारी 2024

ठिकाण : मुलूख कृषी पर्यटन केंद्र, पुणे
वेळ : रोज सकाळी 9 ते सायं 6

======================================
पूर्वनोंदणी: 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत करणे गरजेचे आहे

======================================
शुल्क फक्त: 4999/- (प्रत्येकी) (प्रशिक्षण, राहणे आणि खाणे)
संपर्क क्रमांक: 9730023946
मेल आयडी [email protected]

=====================================

Company Account Details :
=====================================

Account Name: Agro Tourism Vishwa

Account Number: 389605000108

Branch Name: Fergusson College Road, Pune.

Bank Name: ICICI Bank

IFSC Code: ICIC0003896

Email Id: [email protected]

Address

Bhandardara Vishwa Camping, Bhandardara Dam
Shendi
422604

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhandardara Vishwa Camping posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhandardara Vishwa Camping:

Share

Category