25/01/2023
ऑफर 🥳🤩 ऑफर 🥳🤩 ऑफर 🤩🥳
नमस्कार 🙏🏻
कारभारी मिसळ शिक्रापुर..!!
आपल्या कारभारी मिसळ मध्ये २६/०१/२०२३ पासुन ३१/०१/२०२३ पर्यत कारभारी स्पेशल मिसळ वर भरघोस अशी २०%सुट 🤩😄
110 रु ची स्पेशल मिसळ आता फक्त 88 रु मधे 🥰
तसेच स्पेशल 300 कुपन्स 💐
पहिल्या 300 कुपन धारकांना वरील ऑफर पुर्ण 2023 हे वर्ष चालु राहणार…!!🤩🥰🙏🏻
तर मग या मिसळ खा आणि कुपन मिळवा..
वर्षभर मिसळवर Bumper discount 🤩मिळवा 🙏🏻😇
पत्ता:-कारभारी मिसळ शिक्रापुर,पुणे-नगर रोड,शिक्रापुर पुणे 🙏🏻