Khula patil nonveg

Khula patil nonveg !!अस्सल मांसाहारी!!
!! चव निराळी...अस्सल शिराळी!!

30/01/2026

रांगड्या पाटलांची🔥रांगडी चव❤️
📍३२ शिराळा
☎️9284429483





ChickenLovers
MuttonLovers

20/12/2025

थंडीत जेवताना शेकोटी ची सोय...
हॉटेल खुळा पाटील....
☎️9284429483

20/12/2025

हॉटेल खुळा पाटील ची टॉप डिश...
चिकन लोणचं...
☎️9284429483

18/12/2025

चुलीवरची भाकरी..😘
☎️9284429483
32 शिराळा

शहरामध्ये बरेच जण बाहेर जेवायला जातात...पण गावाकडे आपल्या बायकोला घेऊन जेवायला जाणे आजकाल  फारच कमी दिसत आहे... परवा एक ...
27/03/2024

शहरामध्ये बरेच जण बाहेर जेवायला जातात...पण गावाकडे आपल्या बायकोला घेऊन जेवायला जाणे आजकाल फारच कमी दिसत आहे... परवा एक जोडपं ( नवरा बायको) जेवायला आले ...या दोघांना बघून फार कौतुक वाटलं कारण तरुण वयात प्रत्येकजण बायकोची हौस पूर्ण करतोच पण बरीच वर्ष संसाराची लोटल्यानंतरही असे बायकोला घेऊन बाहेर छान जेवायला जाणे हे दृश्य च कमी दिसतेय....खूप छान गप्पा चालू होत्या त्यांच्या...मनमुराद हसणं पाहून मीच किंचित शी खुश होऊन गेले...त्यांच्यासोबत थोडाच वेळ मी बोलले पण ते बोलण खूप लाघवी होत...मला हक्काने सांगून गेल्या आता पुढच्या वेळी माझ्या मुलीला आणि जावयाला घेऊन येते.....


#चंपारणमटन #चंपारणचिकन #मांसाहारी #हॉटेल #खुळापाटीलनॉनव्हेज #नादखुळा

निसर्गरम्य वातावरणात मनावर जादू करणार सुंदर ठिकाण म्हणजे आपलं खुळा पाटील हॉटेल....जेवण जेवल्यावर  पोट तर भरतेच पण आपल्या...
27/03/2024

निसर्गरम्य वातावरणात मनावर जादू करणार सुंदर ठिकाण म्हणजे आपलं खुळा पाटील हॉटेल....जेवण जेवल्यावर पोट तर भरतेच पण आपल्या इथ आल्यावर मन सुद्धा अगदी तृप्त होऊन जाते...खूप सध्या पद्धतीने आखणी केली आहे आपल्या हॉटेल ची पण नक्कीच मन भारावून जाईल एवढी जादू आहे इथल्या वातावरणात....

#चंपारणमटन #चंपारणचिकन #मांसाहारी #हॉटेल #खुळापाटीलनॉनव्हेज #नादखुळा

चिकन-मटन फ्राय ताट🤩🍴1)तांबडा रस्सा2)पांढरा रस्सा3)मटण/चिकन फ्राय प्लेट4)रोटी/चपाती/बाजरी-ज्वारी भाकरी5)सोलकढी6)इंद्रायणी...
24/03/2024

चिकन-मटन फ्राय ताट🤩🍴

1)तांबडा रस्सा
2)पांढरा रस्सा
3)मटण/चिकन फ्राय प्लेट
4)रोटी/चपाती/बाजरी-ज्वारी भाकरी
5)सोलकढी
6)इंद्रायणी जिरा राईस
7)दही कांदा

**** हे येवढं सगळ येतंय फक्त 180/- Rs मध्ये..
एकदा चव घेऊन तरी बघा.😋🍽️🤩

#फ्रायमटन #फ्रायचिकन #मांसाहारी #हॉटेल #खुळापाटीलनॉनव्हेज #नादखुळा

खर्डा मटन/चिकन ताट🤩🍴1)तांबडा रस्सा2)पांढरा रस्सा3)खर्डा मटन/चिकन सुक्क4)मटन/चिकन खिमा5)सोलकढी6)इंद्रायणी जिरा राईस7)दही ...
23/03/2024

खर्डा मटन/चिकन ताट🤩🍴
1)तांबडा रस्सा
2)पांढरा रस्सा
3)खर्डा मटन/चिकन सुक्क
4)मटन/चिकन खिमा
5)सोलकढी
6)इंद्रायणी जिरा राईस
7)दही कांदा
8) फिश -65
9)मसाले पान
10) रोटी/चपाती/बाजरी भाकरी

**** हे येवढं सगळ येतंय फक्त 300/- Rs मध्ये..

#खर्डा मटण #खर्डा चिकन #मांसाहारी #हॉटेल #खुळापाटीलनॉनव्हेज #नादखुळा

खुळा पाटील स्पेशल मटन ताट😋🍽️😍स्टार्टर (fish-65)+चंपारण मटन ताट+मसाले पान फक्त 320/- Rs1) तांबडा रस्सा2) पांढरा रस्सा3)चं...
20/03/2024

खुळा पाटील स्पेशल मटन ताट😋🍽️😍
स्टार्टर (fish-65)+चंपारण मटन ताट+मसाले पान फक्त 320/- Rs
1) तांबडा रस्सा
2) पांढरा रस्सा
3)चंपारण मटन सुक्क
4)आळणी मटन सुक्क
5)मटन खिमा
6)सोलकढी
7)इंद्रायणी जीरा राईस
8)दहिकांदा
9)चपाती/रोटी/ज्वारी भाकरी/बाजरी भाकरी
10)fish-65 (स्टार्टर)
11)मसाले पान

#चंपारणमटन #चंपारणचिकन #मांसाहारी #हॉटेल #खुळापाटीलनॉनव्हेज #नादखुळा

Address

प्राध्यापक कॉलनी, मोरणा पुलाजवळ
Shirala

Opening Hours

Monday 7pm - 11pm
Tuesday 7pm - 11pm
Wednesday 7pm - 11pm
Thursday 7pm - 11pm
Friday 7pm - 11pm
Saturday 7pm - 11pm
Sunday 7pm - 11pm

Telephone

+919284429483

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Khula patil nonveg posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category