Hotel Purepur Kolhapur, Shirur

Hotel Purepur Kolhapur, Shirur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Hotel Purepur Kolhapur, Shirur, Hotel, Pune-Nagar Highway (Shirur bypass), Shirur.

24/01/2016
Delicious
17/01/2016

Delicious

16/01/2016

नाव भले ही , शिरूर " असो पण अमेरिका पेक्षा ही मोठी ओळख आहे.✌
येथे " सरदवाडिची "भेळ-मिसळ" chiness फूड पेक्षाही मस्त आहे.😋
Macdonals पेक्षाही येथे " रामभाऊच्या वडापावची चवच लई भारी 😋

5 star Hotel पेक्षाही येथे " हॉटेल पुरेपूर कोल्हापुर chi🍴चवच लई भारी 😋

CCD मधील Coffe पेक्षा एवनची लस्सी लयभारी आहे.😋

मोठ मोठ्या Theater मधे movie पाहन्या पेक्षा आम्च्या st स्टैंड वर उभे राहुण एकदंतच्या स्क्रीनवर live match आम्हला भारी
"
येथे Oxford Univercity पेक्षाही "CT BORA COLLEGE" च लय भारी आहे.👌येथे कवठ्याची येमाई,कान्हुरची मेसाई,पाबळची मस्तानीची कबर,टाकळी हाजीचे कुंड,करडे-भामबरडेचे भैरवनाथ,मोराची चिंचोली,आण्णापुरचा गहीनीनाथ आहे😊
Mall मध्येही जी मजा नाही, ती मजा आमच्या "रामलिंग महाराज " यात्रेत आहे.😃
" रामलिंग" आमच ग्रामदैवत, तर "महागणपती" 🙏 अभिमान आहे.
आम्ही राहतो ईथे म्हणून..... वर्षाचे १२ ही महीने सण आहेत.🎆
म्हणुन "शिरूर"
खास आहे.🌄

आमचा रुबाब लयभारी,
आमची दोस्ती भारी,✊
म्हणुन सांगतो आम्हाला शिकवु नका दुनियादारी, साला, आमचं

🌷🌷 शिरूर 🌷🌷

🌹 लय भारी ,,🌹 .

अभिमान आहे शिरूररकर असल्याचा............

Address

Pune-Nagar Highway (Shirur Bypass)
Shirur
412210

Telephone

8308472388

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Purepur Kolhapur, Shirur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category