हरि-हरेश्वर News

हरि-हरेश्वर News बातमी गावच्या प्रगतीची...

🙏
13/09/2024

🙏

दरवर्षी प्रमाणाने हरिहरेश्वर भेंडखोल येथील गौरी - गणपतीचे भक्तिमय आणि पारंपरिक पद्धतीत उत्साहात विसर्जन 🙏
13/09/2024

दरवर्षी प्रमाणाने हरिहरेश्वर भेंडखोल येथील गौरी - गणपतीचे भक्तिमय आणि पारंपरिक पद्धतीत उत्साहात विसर्जन 🙏

11 फेब्रुवारी 2024 रोजी देशभरातील सुमारे 100 परीक्षा केंद्रांवर पार पडलेल्या IIT JAM 2024 या प्रवेश परीक्षेमध्ये संपूर्ण...
23/03/2024

11 फेब्रुवारी 2024 रोजी देशभरातील सुमारे 100 परीक्षा केंद्रांवर पार पडलेल्या IIT JAM 2024 या प्रवेश परीक्षेमध्ये संपूर्ण भारतात 27 व्या (AIR 27) क्रमांकावर राहण्याची कामगिरी हरिहरेश्वर भेंडखोल गावातील भंडारी समाजाचे श्री. मनोज कोलथरकर यांचे सुपुत्र कुमार अथर्व याने करून दाखवली आहे. सामान्य कुटुंबातून येणाऱ्या अथर्वची ही भरारी खरोखरच कौतुकास्पद असून त्याच्यावरअभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अतिशय मनमिळावू, मितभाषी असलेल्या अथर्वला गणिताची गोडी आहे आणि त्यातच पुढे आपले करियर करण्याचे त्याचे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी त्याने घेतलेली मेहनत, त्याची जिद्द, अतिशय खडतर परिस्थितीत पुढे जाण्याची तयारी यामुळे त्याचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवून अथर्वने आपल्या कुटुंबाचे आणि हरिहरेश्वरचे नाव उज्ज्वल केले आहे.

25/09/2023

Address

At & Post/Harihareshwar Taluka/Shrivardhan
Shrivardhan
402110

Telephone

+918850845977

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when हरि-हरेश्वर News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to हरि-हरेश्वर News:

Share