31/05/2017
आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की,आमच्या येथे
*श्री म्हसोबा महाराज कृपेने* आमचे नवीन हॉटेल
*हॉटेल कौशिकी प्युअर व्हेज* चा शुभारंभ उद्या दिनांक 01/06/2017 वार गुरुवार रोजी होत आहे.त्या निम्मित सत्यनारायण महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे तरी आपली आणि आपल्या मित्रपरिवारांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.
🙏🏻🙏🏻आपला नम्र🙏🏻🙏🏻
*बापू ढाकरे*