Samrat's Biryani House

Samrat's Biryani House Samrat's Biryani house serving biryani, Chicken & Mutton Thali's , curries, breads, Biryani serves 2

Special Combo Offer for Mother's Day...Hotel KamalBooking Starts...
10/05/2024

Special Combo Offer for Mother's Day...
Hotel Kamal
Booking Starts...

Special Combo Offer for Mother's Day on dt. 12 May, 2024Booking Starts... Contact No. 8766043163 9172372427
10/05/2024

Special Combo Offer for Mother's Day on dt. 12 May, 2024
Booking Starts...
Contact No. 8766043163
9172372427

13/07/2023

शनिवार दि. १५ जुलै रोजी आपल्या सारख्या खवैय्यंसाठी व्हेज ची स्पेशल ऑफर...
१ प्लेट व्हेज सीक कबाब व अर्धा किलो आंध्रा लेमन राईस @ Rs. 150/- मध्ये...

आजच आपली ऑर्डर बुक करा...

हॉटेल सम्राट बिर्याणी हाऊस
भागवत पेट्रोल पंपासमोर,
छ. शिवाजी महाराज चौक, सोलापूर
# ९१ ७५ ८५ ८५ ८५

Samrat's Biryani house serving biryani, Chicken & Mutton Thali's , curries, breads, Biryani serves 2

हॉटेल सम्राट बिर्याणी हाऊस व समृध्दी होम शॉपी संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी दि. ८ जुलै, २०२३ रोजी "खवैय्या शनिवार" या...
07/07/2023

हॉटेल सम्राट बिर्याणी हाऊस व समृध्दी होम शॉपी संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी दि. ८ जुलै, २०२३ रोजी "खवैय्या शनिवार" या उपक्रमाद्वारे १ किलो कश्मिरी व्हेज दम बिर्याणी फक्त रूपये १३०/- मध्ये देत आहोत.
आपली ऑर्डर बुक करणेसाठी ॲडव्हान्स बुकिंग करणे आवश्यक आहे. तरी आजच कॉल करून आपली ऑर्डर बुक करा.

संपर्क : # ९१ ७५ ८५ ८५ ८५

सम्राट बिर्याणी हाऊस
भागवत पेट्रोल पंपासमोर, छ. शिवाजी महाराज चौक, सोलापूर

*ॲडव्हान्स बुकिंगसाठी आपले नाव, नंबर व आपणास शनिवारी किती वाजता आपली ऑर्डर हवी आहे हे व्हॉट्सॲप वर मेसेज करा. आपली ऑर्डर बुक झाल्याचे मेसेजद्वारे कंफर्म केले जाईल.

बरेच दिवसानंतर आकर्षक ऑफर्स ना सुरूवात करीत आहोत...समृध्दी होम शॉपी संयोजित 'दि बिग बिर्याणी डे' याद्वारे घेवून येत आहोत...
29/06/2023

बरेच दिवसानंतर आकर्षक ऑफर्स ना सुरूवात करीत आहोत...
समृध्दी होम शॉपी संयोजित 'दि बिग बिर्याणी डे' याद्वारे घेवून येत आहोत एक किलो व्हेज दम बिर्याणी व ग्रेव्ही तेही फक्त रूपये १००/- मध्ये...
अस्सल घरगुती, दर्जेदार, चविष्ट व रूचकर... (आजच आपली ऑर्डर बुक करा)
दिनांक ०१ जुलै रोजी
सकाळी ११:३० ते रात्री ९:३० या वेळेमध्ये...

पत्ता:- सम्राट बिर्याणी हाऊस
भागवत पेट्रोल पंपा समोर, छ. शिवाजी महाराज चौक, सोलापूर

# ९१ ७५ ८५ ८५ ८५

आपल्यासाठी खास ऑफर...*ऑफरमधील मालाचे दर १ मार्च ते १० मार्च, २०२३ या कालावधीकरीता लागू... अजून बरचं काही... एकदा अवश्य भ...
28/02/2023

आपल्यासाठी खास ऑफर...
*ऑफरमधील मालाचे दर १ मार्च ते १० मार्च, २०२३ या कालावधीकरीता लागू...
अजून बरचं काही... एकदा अवश्य भेट द्या...

धडाकेबाज बुधवार...खास ऑफर, खास खवैय्यंकरीता...घरगुती उत्तम चव आणि पौस्टीक दर्जाचे जेवणपोटभर ते ही वाजवी दरामध्ये...हॉटेल...
21/02/2023

धडाकेबाज बुधवार...
खास ऑफर, खास खवैय्यंकरीता...
घरगुती उत्तम चव आणि पौस्टीक दर्जाचे जेवण
पोटभर ते ही वाजवी दरामध्ये...

हॉटेल सम्राट बिर्याणी हाऊस
संपर्क :- ९१ ७५ ८५ ८५ ८५

आजची जबराट नॉनव्हेज ऑफर... # ९१ ७५ ८५ ८५ ८५ हॉटेल सम्राट बिर्याणी हाऊस...सकाळी ११:३० ते रात्री ९:३० पर्यंत...
20/02/2023

आजची जबराट नॉनव्हेज ऑफर...
# ९१ ७५ ८५ ८५ ८५
हॉटेल सम्राट बिर्याणी हाऊस...
सकाळी ११:३० ते रात्री ९:३० पर्यंत...

18/02/2023
Todays Offer
20/12/2022

Todays Offer

पार्टीवाला रविवार  #धमाल कॉंबोज  #बिर्याणी स्पेशल  #चिकन थाळी  #फिश फ्राय  #अस्सल नॉन व्हेज फक्त रू ५६०/- मध्ये ४-५ जणां...
29/10/2022

पार्टीवाला रविवार

#धमाल कॉंबोज #बिर्याणी स्पेशल #चिकन थाळी #फिश फ्राय #अस्सल नॉन व्हेज

फक्त रू ५६०/- मध्ये ४-५ जणांसाठी स्पेशल फॅमिली पॅक...

सम्राट बिर्याणी हाऊस

# ९१ ७५ ८५ ८५ ८५

Address

SHIVAJI CHOWK
Solapur
413001

Opening Hours

Monday 11am - 9pm
Tuesday 11am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Friday 11am - 9pm
Saturday 11am - 9pm
Sunday 11am - 9pm

Telephone

+919175858585

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samrat's Biryani House posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share