Solapur Helpline

Solapur Helpline Ask Me 24x7 Solapur Helpline Services is Operating Form Last Twenty Five Years in Solapur District.

❄️ उन्हाळ्यातील मुलांचे नंदनवनCome Join big funSwimming LessonMarda Aquatic ClubBeginners Intermediate AdvancedInclusion...
07/04/2025

❄️ उन्हाळ्यातील मुलांचे नंदनवन

Come Join big fun
Swimming Lesson
Marda Aquatic Club
Beginners Intermediate Advanced

Inclusion:
- स्विमिंग (प्रोफेशनल कोॅचेस )
- ऍकवा फिटनेस नियम

Your Gains:
🏊🏻‍♂Effective way to Reduce Inches
🏊🏻‍♂Relieve Any Pain Joints
🏊🏻‍♂Water Aerobics for Total Body Conditioning

☀️ समर व्हॅकेशन स्विमिंग
विध्यार्थ्यांसाठी नवीन बॅच चालू ...🏊🏻‍♂
वयोमर्यादा 6-17 वर्ष..विध्यार्थी ग्रुप !!

15 एप्रिल पासून बॅचेस सुरु...🏊🏻‍♂

वेळ खालील प्रमाणे:
7am - 8am
8am - 9am
9am - 10am
🏊🏻‍♂🏊🏻‍♂🏊🏻‍♂🏊🏻‍♂
मर्यादित सीट्स उपलब्ध..

LEARN SWIMMING
🏊🏻‍♀🤽🏻‍♀🏊🏻‍♂

🌀Only 🌀
@ Marda Swimming Pool
मर्दा मंगल कार्यालय,
अक्कलकोट रोड, सोलापूर

अधिक माहिती साठी संपर्क
📲 9421264162

💫💫 एक नवी सुरुवात !गुढीपाडव्याचा हा सण आपल्याआयुष्यात आनंद, आरोग्य आणिसमृद्धी घेऊन येवो।✨✨🔆 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभे...
25/03/2025

💫💫 एक नवी सुरुवात !
गुढीपाडव्याचा हा सण आपल्या
आयुष्यात आनंद, आरोग्य आणि
समृद्धी घेऊन येवो।✨✨

🔆 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

📣 तनिष्क सोलापूर
घेऊन आले आहे,प्रत्येक खरेदीवर
मोफत सोन्याचे नाणे

ऑफर फक्त
28 ते 30 मार्च 2025 पर्यंत

📍 तनिष्क ज्वेलरी शोरुम
गांधी टीव्हीएस शेजारी,सात रस्ता,
सोलापूर. मो. : 9545430000

🎯 खालील Youtube लिंकला क्लिक करून भव्य तनिष्क शोरूमचा विडिओ एकदा नक्की पहा 👇

https://youtu.be/x1N_7OBJMvA?si=GQ6yutVAbWpJc1iU

*अटी लागू

📣 एनशंट अरोमाजची नवीन नैसर्गिक आणि प्रिमियम दर्जाच्या मसाल्यांची श्रेणी खास सोलापुरातील खवय्यांसाठी हाकेच्या अंतरावर 🎯 F...
20/03/2025

📣 एनशंट अरोमाजची नवीन नैसर्गिक आणि प्रिमियम दर्जाच्या मसाल्यांची श्रेणी खास सोलापुरातील खवय्यांसाठी हाकेच्या अंतरावर

🎯 FLAT 25% SUMMER DISCOUNT

🔴 लाल मिरची पावडर
🟡 हळद पावडर
🟢 विलायची पावडर
⚫ काळी मिरी पावडर
🟤 प्रिमियम काळा मसाला ( स्वीडन, इंग्लंड, दुबई, ऑस्ट्रेलिया येथील NRI भारतीय तसेच त्यांच्या मित्र परिवारा मध्ये प्रसिद्ध असलेला)
✅ नैसर्गिक
✅ स्वच्छ व सुरक्षित प्रक्रिया
✅ फ्रेश
✅ सुवासिक
✅ परवडणाऱ्या दरात
✅ नंबर एक दर्जाच्या केरळच्या
उत्पादनापासून बनवलेले

📍पत्ता:
Ancient Aromas
शॉप नं 2, गरुड बंगला,
रंगभवन - सात रस्ता रोड,
सोलापूर

मोबाईल नंबर:
9561686048

Reach@ us..Location:
https://maps.app.goo.gl/FfQn8VZex5pk6Xbr6

Free Home Delivery on Orders above Rs.1000

रुद्रसेना यात्रा परिवार आयोजित1) चारधाम यात्रा 45500/- रूपयेकेदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री, गंगोत्री यात्रा, हरिद्वार, ऋष...
18/03/2025

रुद्रसेना यात्रा परिवार आयोजित

1) चारधाम यात्रा 45500/- रूपये
केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री, गंगोत्री यात्रा, हरिद्वार, ऋषिकेश माना पंचप्रयाग शिवगुपा उत्तरकाशी सहित आध्यात्मिक देवदर्शन विमानाने यात्रा आयोजन केले आहे.

* यात्रा रक्कम 42500/- फक्त
* अनामत रक्कम 15000/- फक्त
* नाव नोंदणी अंतिम दि. 15-3-2025

✈️पुणे ते दिल्ली
दिल्ली ते पुणे विमान प्रवासाने

🧳यात्रा दिनांक, गुरूवार, दि. 22/5/2025 ते सोमवार, दि. 2/6/2025 पर्यंत

▪️उपलब्ध सुविधा :- 2× 2 पुशबॅक बस, उत्तम रूम निवास व्यवस्था, 1 वेळ चहा, नाष्टा, दोनवेळ सात्विक जेवण
_________

2) आयोध्या, काशी, प्रयाग यात्रा 8500 रुपये
आयोध्या - प्रभु श्रीराम जन्मभुमी, रामलल्ला मंदीर, हनुमान गढी, दशरथ भवन
काशी - मोक्षदायिनी सप्तपुऱ्यांपैकी एक स्थान, गंगास्नान, गंगा पुजन, कालभैरव, विशालाक्षी, सारनाथ, बुध्द बुध्द मंदिर, अन्नपुर्णा मंदिर,
संकटमोचन हनुमान मंदिर, काशी विश्वनाथ, गंगाआरती
प्रयाग- गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी संगम स्नान,
बडा निद्रा मारुती दर्शन

▪️रेल्वे आरक्षण सुरु झाल्याने गैरसोय
टाळण्यासाठी त्वरीत नावे नोंदवावे

💰अनामत रक्कम रु. ५,०००/- भरावे

▪️सुविधा - संपूर्ण प्रवास शयनयान रेल्वे व २४२ पुशबॅक बसने होईल, उत्तम रूम निवास व्यवस्था, सात्विक भोजन, चहा, नाष्टा सहीत

🧳यात्रा दिनांक : ३०/०५/२०२५ (७ दिवस)
💰रु. ८.५००/-
* नाव नोंदणी शेवट : २५/०३/२०२५

🚆ए. सी. श्री टायर रेल्वेने जाता येता प्रवास
करावयाचे असत्यास रु. ११,५००/- लागतील
_________

3) चार धाम यात्रा
हिमालयातील पुण्यदायी, वैभवशाली, वरदायिनी, पापविमोचनी, पितृमोक्षप्रदायिनी गंगोत्री, यमोनोत्री,
बद्रिनाथ, केदारनाथ, चार धाम सहित हरीद्वार, ऋषीकेश, अलकनंदा इत्यादी दर्शनिय तिर्थयात्रा
आयोजित केले आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा.

■ गैरसोय टाळण्यासाठी त्वरीत नावे नोंदवावे
* अनामत रक्कम रु. ५,०००/- भरावे

* सुविधा - संपूर्ण प्रवास शयनयान रेल्वे व २४२ पुशबॅक बसने होईल, उत्तम रुम निवास व्यवस्था, सात्विक भोजन, चहा, नाष्टा सहीत

🧳यात्रा दिनांक : २२/०६/२०२५ (१५ दिवस)
रु. ३२,५००/-

✍️नाव नोंदणी शेवट : २५/०३/२०२५

🚆ए. सी. श्री टायर रेल्वेने जाता येता प्रवास करावयाचे असत्यास रु.३५,५००/- लागतील
_________

४) अमरनाथ, वैष्णोदेवी, शिवकोडी यात्रा
अमरनाथ- प्राकृतीक, नैसर्गिक, स्वयंभू बाबा
बर्फानी अमरनाथ दर्शन
वैष्णोदेवी - महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती,
स्वयंभू माता वैष्णोदेवी दर्शन
शिवकोडी - प्राकृतीक, नैसर्गिक,
स्वयंभू शिवगुफा दर्शन सोनमर्ग, गुलगर्म, कुरुक्षेत्र, वाघा बार्डर,
अमृतसर सुवर्णमंदीर सहित

* गैरसोय टाळण्यासाठी त्वरीत नावे नोंदवावे
* अनामत रक्कम रु. ५,०००/- भरावे

* सुविधा - संपूर्ण प्रवास शयनयान रेल्वे व २४२ पुशबॅक बसने होईल, उत्तम रुम निवास व्यवस्था, सात्विक भोजन, चहा, नाष्टा सहीत यात्रा दिनांक : १३/०७/२०२५ (१५ दिवस)
रु. २८,०००/-

✍️नाव नोंदणी शेवट : १/०५/२०२५

🚆ए. सी. श्री टायर रेल्वेने जाता येता प्रवास करावयाचे असत्यास रु. ३५,५००/- लागतील
_________

💁🏻‍♀️ यात्रा साठी नाव नोंदणी संपर्क
📲रुपा स्वामी Mb.: 9503912399
📲सिध्दू कुंभार Mb.: 9096426345

Address

3, Spectrum Apex, 84 Siddheshwar Peth
Solapur
413001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Solapur Helpline posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Solapur Helpline:

Share