Ashoka Garden Restaurant

Ashoka Garden Restaurant Our restaurant had provide breakfast, veg-non-veg, fast food, seafood,

अशोका गार्डन रेस्टॉरंट चे मॅनेजर माझे मित्र चंद्रकांत जगताप यांचा आज वाढदिवस होता हॉटेलमधील स्टॉप व आम्ही तो साजरा केला ...
18/12/2024

अशोका गार्डन रेस्टॉरंट चे मॅनेजर माझे मित्र चंद्रकांत जगताप यांचा आज वाढदिवस होता हॉटेलमधील स्टॉप व आम्ही तो साजरा केला त्यांना आज 53 वर्षे पूर्ण होऊन 54 वर्ष लागले...

माझा व   (कै. दीपक मुंदडा )याचा वर्गमित्र  शेख व त्याची फॅमिली माझ्या हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होतेत्यांनी जेवणाचा आनंद ...
25/12/2022

माझा व
(कै. दीपक मुंदडा )याचा वर्गमित्र शेख व त्याची फॅमिली माझ्या हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते
त्यांनी जेवणाचा आनंद घेतला

अशोका गार्डन रेस्टॉरंट 75 वा अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा 15 ऑगस्ट 2022 ची तयारी
13/08/2022

अशोका गार्डन रेस्टॉरंट
75 वा अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा 15 ऑगस्ट 2022 ची तयारी

आज बेळगाव वरून नितीन कपिलेश्वरकर ही फॅमिली चहा पिण्यास थांबली होते त्यांच्याकडून पूजनीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या आठवणी ...
13/08/2022

आज बेळगाव वरून नितीन कपिलेश्वरकर ही फॅमिली चहा पिण्यास थांबली होते त्यांच्याकडून पूजनीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या आठवणी तसेच मुंबईतील माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी जुन्या गोष्टीचा सुंदर आठवणीचा
पेटारा फुलला होता.....
जुन्या आठवणी व आवर्जून बेळगावला शिवजयंती बघण्यास येण्याची आमंत्रण आम्हाला मिळाले........ 🙏🏾🙏🏾🙏🏾

02/07/2022
02/07/2022
17/06/2022
आज आमच्या अशोका गार्डन रेस्टॉरंट ला नागपूर येथील विमल कुमार श्रीवास्तव सचिव नागपूर महानगर (माधव नेत्रालय विश्वस्त),किशोर...
16/06/2022

आज आमच्या अशोका गार्डन रेस्टॉरंट ला नागपूर येथील विमल कुमार श्रीवास्तव सचिव नागपूर महानगर (माधव नेत्रालय विश्वस्त),
किशोर वानखडे नगरसेवक दक्षिण मतदार माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांचे प्रभाग, आशिष पाटील, रमेश माणिक सिंगारे (सभापती स्थायी समिती मनपा नागपूर) या सर्वांनी त्यांच्या फॅमीली सोबत काल रात्री हॉटेल मध्ये जेवणाचा आनंद घेतला

20/05/2022
20/05/2022
अशोका गार्डन रेस्टॉरंटमाजी आमदार माननीय दिलीपराव ब्रह्मदेव माने (मालक) यांनी हॉटेलला भेट देऊन जेवणाचा आस्वाद घेतला 🙏🏾🙏🏾🙏...
20/05/2022

अशोका गार्डन रेस्टॉरंट
माजी आमदार माननीय दिलीपराव ब्रह्मदेव माने (मालक) यांनी हॉटेलला भेट देऊन जेवणाचा आस्वाद घेतला 🙏🏾🙏🏾🙏🏾

Address

18/A, Balaji Nagar, Tale Hipparaga , Tuljapur Road
Solapur
413002

Telephone

+919356542600

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ashoka Garden Restaurant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share