11/09/2026
🎂✨ वाढदिवसाचा आनंद… आपल्या माणसांसोबत आणि आपल्या आवडत्या चवींसोबत! ❤️
तुमच्या खास दिवसाला आणखी खास बनवण्यासाठी Hotel Panchali मध्ये साजरा करा तुमचा Birthday Celebration! 🎉🥳
कुटुंबीय असोत, मित्रमंडळी असोत किंवा ऑफिसची टीम… स्वादिष्ट जेवण, सुंदर वातावरण आणि आनंदाचे अविस्मरणीय क्षण — सगळं एकाच ठिकाणी! ❤️
आजचा दिवस खास आहे… मग Celebration देखील खासच हवं! 🎂✨
📍 Hotel Panchali
Chatrapati Shivaji Maharaj Chowk, Bhagwat Petrol Pump समोर