09/05/2026
ए भावा… एन्जॉयमेंट करायचं म्हटलं की एकदम फुल्ल पाहिजे ना! 😎💦
फॅमिली सोबत धमाल करायची असेल तर डायरेक्ट या…
फंटूश वॉटर पार्क, वळसंग वाडा! 🔥
💸 लहान मुलांसाठी – ₹520
💸 मोठ्यांसाठी – ₹720
🍿🍭🥤 अनलिमिटेड मजा:
पॉपकॉर्न | शुगर कॅंडी | वळसंग वाडा फ्रुटी
🍽️ नाश्ता + जेवण फ्री!
💦 थंडगार पाण्यात भन्नाट Water Rides…
एकदा आलात तर परत परत यायचंच! 😍🔥
📍 वळसंग वाडा, अक्कलकोट रोड, सोलापूर 💦