01/08/2026
गावरान चव आणि कोकणचा अस्सल मेवा! 🥥🥭
कोकणची आठवण करून देणारे आपले आवडते पदार्थ आता वसईत घेऊन आले आहेत 'रोहिणी कृषी उद्योग'. थंडगार सरबत असो वा गोडधोड, सर्व काही एकदम भारी!
चव अशी की तुम्ही पुन्हा पुन्हा याल! 🥰✨