01/05/2026
आपण ज्या राज्यात जन्मलो ? ते सर्वात प्रगत राज्य आहे. त्याची जमीन, माणसं अन संस्कृती सर्वात महान आहे.
हे बघणं कि,त्या आपल्या कर्तृत्वाने मातीची महानता टिकुन राहील ही आपली जबाबदारी आहे.
आपल्या पुर्वजांनी मोठ्या कष्टांनी या राज्याला या स्थितीपर्यंत आणलंय आपण त्या महानतेला अजुन शिखरावर घेऊन जाऊ.
तमाम मराठी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या अन् कामगार दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा 🚩
🚩जय महाराष्ट्र🚩
- The Family Restaurant & Agro Tourism.