Balaji Tea House -:Udgir:-

Balaji Tea House  -:Udgir:- �ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय� चहा व फराळाची उत्तम सोय

02/02/2020

भारतातील एकमेव World फेमस खाद्य पदार्थ....!

 #अमृततूल्यचहा म्हणजे अमृततुल्यत्यासाठी आँप्शन अनेकयेवले , साईबा आणि वाघेश्वरजायका, भैय्या का  ,सलगरगर्दी सगळीकडे दिवसभर...
20/11/2019

#अमृततूल्य

चहा म्हणजे अमृततुल्य
त्यासाठी आँप्शन अनेक

येवले , साईबा आणि वाघेश्वर
जायका, भैय्या का ,सलगर
गर्दी सगळीकडे दिवसभर

दिवसाच्या सुरुवातीला चहा हवाच .
त्याच्याशिवाय दिवस म्हणजे नवलचं

चहा किती घ्यावा
हा ज्याचा त्याचा विचार
कोणी घेतो थाळीभर
कोणाला लागतो मगभर
कोणाला पुरतो घोटभर.
पण तलफ होतेच क्षणभर

चहा घातक अाहे का पोषक.
चौकशा कराव्यात कशाला.
फक्त कप लावा ओठाला
अन बुडवा समस्या तळाला .

(बालाजी टी हाऊस )

Wish you all Indian brother and sister
15/08/2019

Wish you all Indian brother and sister

04/11/2018

A season of joy and prosperity to all 🙏

लाडका।।।
17/01/2018

लाडका।।।

कृपया आपल्या उदगीर साठी एक कॉल करा..
10/01/2018

कृपया आपल्या उदगीर साठी एक कॉल करा..

Good night
23/12/2017

Good night

21/11/2017

150 like cmplt 2day tnx frnds

Address

Nalegaon Road Usha Chowk
Udgir
413517

Telephone

+918308787898

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Balaji Tea House -:Udgir:- posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Balaji Tea House -:Udgir:-:

Share

Category