12/06/2020
त्रैलोक्य बौध्द महासंघ सहगण, पुणे
संचलित (सरकारमान्य)
बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृह, उल्हासनगर, जिल्हा: ठाणे
मोफत ऑनलाईन प्रवेश सुरु....(https://forms.gle/qFHpAc7VXsDoQN7y9)
कोव्हिड-19 ची परिस्थिती लक्षात घेता.. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.(जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहचवा.)
प्रवेश विनामूल्य आहे, समाजातील गरीब , होतकरू विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी हे एक ठिकाण आहे.
* प्रवेशासाठी संबधित अटी:
1. विद्यार्थी अनु. जाती/जमाती, भटक्या विमुक्त जमाती आणि इतर/आर्थिक मागासवर्गीय (SC,ST,VJNT,OBC &EBC) असावा.
2. इयत्ता 5 वी ते 8वी च्या विद्यार्थ्यांना नवीन प्रवेश देण्यात येईल.
3. ठाणे, मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.(शासनाचा जातीनिहाय कोटा पूर्ण न झाल्यास इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्याचा विचार करण्यात येईल.)
* संपर्क
1. कार्यालय 0251-252 3140
2. अश्वजीत सर 9890119737
3. निलेश सर 9604216742
4. झंकार सर 9022387781
Website:
www.bhhostelulhasnagar.org
STUDENT ADMISSION FORM FOR YEAR 2020-2021